• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते

भाज्यांचे भाव परवडणारे असावेत; इंधनाचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे असावेत; स्वयंपाकाच्या गॅसचे भाव कमी असावेत. तर अश्या प्रकारचा अपेक्षा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांच्या असतात.

chiwchiwat team by chiwchiwat team
June 11, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते
Share on FacebookShare on WhatsApp

देशात कुठेही, कोणत्याही भागात बघा, निवडणुकीपूर्वी लोकांच्या अपेक्षा काय असतात?

त्यांच्या भागातील रस्ते चांगले असावेत, गावातील बाजार चांगले असावेत, गावातील शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांची परिस्थिती चांगली असावी, गावात शौचालये बांधलेली असावीत,

भाज्यांचे भाव परवडणारे असावेत; इंधनाचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे असावेत; स्वयंपाकाच्या गॅसचे भाव कमी असावेत. तर अश्या प्रकारचा अपेक्षा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांच्या असतात.

आणि ज्या लोकांना हि लोकं मोठ्या उत्साहाने मतदान करायला जातात तर त्यांचा कडून सुद्धा लोकांचा ह्याच अपेक्षा असतात ;

मात्र, निवडणुकीनंतर चित्र बघा काय दिसते; गावातील रस्त्यांची अवस्था वाईट असते , गावातील अनेक रस्त्यांच्या बाजूला असलेल्या खांबांवर दिवे नसतात; ना गावातील बाजारपेठांमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या जात त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेथील जनतेला दररोज प्रचंड मानसिक त्रास हा सहन करावा लागतो .

तिकडे शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या जात नाही त्यामुळे तिथल्या मुलांना सुद्धा त्यामुळे त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचा जीवनात सुद्धा काही चांगले बदल तिथे येताना दिसत नाही .

निवडणुका होऊन जातात, तिथे लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात , इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसते त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात ;

बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या किमती वाढताना दिसतात मात्र तिकडे शेतकऱ्यांचा जीवनात फारसा काही बदल दिसत नाही कारण मोठं मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडून भाज्या आणि फळे अतिशय कमी दरात विकत घेत असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचा हातात काही लागत नाही;

निवडणूक झाल्या कि रस्त्यांवर धावणाऱ्या शासनाचा वाहनांचे सुद्धा भाडे वाढते आणि त्याचा फटका हा सामान्य आणि गोरगरीब जनतेला बसतो मात्र यांचा अपेक्षा काय असतात सरकार कडून आणि याना मिळत काय; महागाई !

त्यामुळे निवडणुकीपूर्वी लोकांच्या अपेक्षा बऱ्याच असतात, मात्र निवडणुकीनंतर सरकार पद्धतशीर लोकांना चुना लावून देतात . अशी परिस्थिती असते या दिवसांत .

Tags: भारत देशमहाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाचा कालावधीत देशाने गरिबी निर्मूलन आणि वेगवेगळ्या क्षेत्रात होणारा विकास अनुभवाला आहे : अमित शाह

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाचा कालावधीत देशाने गरिबी निर्मूलन आणि वेगवेगळ्या क्षेत्रात होणारा विकास अनुभवाला आहे : अमित शाह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाचा कालावधीत देशाने गरिबी निर्मूलन आणि वेगवेगळ्या क्षेत्रात होणारा विकास अनुभवाला आहे : अमित शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us