• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.

पर्यावरणाचा असमतोल या दिवसांत आपल्याला अनुभवायला मिळतो , पावसाळ्याचा मोसमात , प्रचंड उकाड्याचे दिवस आपल्याला अनुभवायला मिळतात तर कित्येक दिवस काही काही भागांत पाऊसच होत नाही; त्यामुळे लोकांचा समस्या अधिक वाढतात

chiwchiwat team by chiwchiwat team
June 11, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.
Share on FacebookShare on WhatsApp

दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.

मोठ्या प्रमाणात लोकं या दिवसांत त्रासलेले दिसतात. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये परिस्थिती हि कठीण असते

लोकं शिक्षण घेत आहेत मात्र अस वाटते की आपल शिक्षण हे आपल्याला आंधळ करत आहे.

कारण , आपण आपल्याला आणि लोकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या जरी दिसत असतील मात्र दिसत असताना सुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ह्या दिवसांत अतिशय उदासीन असल्याचा चित्र असते.

त्याच बरोबर , या दिवसांत देशातील अनेक शहरांना वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे आणि प्रदूषित व विषारी हवेत दररोज लोक जगत आहे अश्या प्रकारचं चित्र आपल्याला आपल्या समाजात बघायला मिळत आणि याकडे दुर्लक्ष होताना दिसते आणि या प्रश्नांवर काम होताना सुद्धा दिसत नाही .मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये राहणारे लोकं या समस्येने त्रस्त आहे हे चित्र आहे .

दुसरीकडे, आपली मर्यादित असलेली जलसंपदा अधिकाधिक प्रदूषित होत आहे, ज्यामुळे ती मानव आणि प्राणी दोघांसाठीही निरुपयोगी ठरत आहे.
मोठ्या प्रमाणात मातीच होणार प्रदूषण आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या प्लास्टिकमुळेही लोकांसाठी अनेक समस्या निर्माण होतात.

पर्यावरणाचा असमतोल या दिवसांत आपल्याला अनुभवायला मिळतो , पावसाळ्याचा मोसमात , प्रचंड उकाड्याचे दिवस आपल्याला अनुभवायला मिळतात तर कित्येक दिवस काही काही भागांत पाऊसच होत नाही; त्यामुळे लोकांचा समस्या अधिक वाढतात .

त्याचबरोबर हिवाळ्याचा मोसमात काही काही वेळा बराच पाऊस होतोय असं लोकांना अनुभवायला मिळत आणि उन्हाळ्याचा मौसमात सुद्धा लोकांना कधीकधी बराच पाऊस होतोय अश्या प्रकारचं चित्र अनुभवायला मिळत ;

त्याचसोबत तापमान सामान्यांपेक्षा अधिक वाढल्यामुळे लोकांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतानाच चित्र अनुभवायला मिळत ;

तर अश्या प्रकारचं असंतुलन आपण या दिवसांत वातावरणात अनुभवत असतो . त्याचबरोबर आपल्या जलस्रोतांना प्रदूषणापासून वाचवणे ही जितकी सरकारची जबाबदारी आहे, तितकीच आपलीही आहे हे आज आपल्याला समजणे आवश्यक आहे .
आपल्याकडे पाण्याचे स्रोत आहेत, पण ते जर खूप प्रदूषित असेल तर ते कोणाच्याही कामात येणार नाहीत . त्याचबरोबर, जर जमीन हि प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत राहिली तर त्यामुळे आपल्या समस्या आणखी वाढतील. ज्या प्रकारे डोक्यावर केस नसतील आणि जमिनीवर झाडे नसतील, तर दोन्ही ओसाड दिसतात आणि त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. त्यामुळे आपण जर निसर्गाचा समतोल राखला, तर आपल्याला हवा चांगली मिळेल आणि ती शुद्ध राहील आणि आपल्याला शुद्ध पाणी मिळेल आणि ते पाणी लोकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध सुद्धा होईल ; जर झाडे आणि वनस्पती टिकून राहिल्या, तर लोकांना विविध प्रकारची फळे खायला मिळतील; लोकांना विविध प्रकारची फुले पाहायला मिळतील आणि आपल्या गावांमध्ये विविध प्रकारचे पक्षी दिसतील. छोटे मोठे प्राणी दिसतील. आणि जर का निसर्गाचा समतोल बिघडला, तर प्रत्येकाचे जीवन हे कठीण असेल.

आणि जर जमिनीवर पाणी नसेल आणि जर का असले आणि ते जर का मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं असेल तर ते कोणाचा उपयोगात येणार नाही; जमिनीवर झाडे नसतील, तर हवे मध्ये प्रदूषण अधिक असेल आणि पुढे वाळवंटासारखी परिस्थिती तिथे निर्माण होईल; परंतु ही परिस्थिती सुधारणे आपल्या हातात आहे. हे समजणे आज आवश्यक आहे

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो, तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते

Next Post

निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी , गुजरातमधील मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट देऊन ; त्यांनी बंदर व्यवस्थापन ,लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती घेतली .
बातम्या

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला
अंतराष्ट्रीय

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

July 2, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
Next Post
निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते

निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us