भारताची यशस्वी बॅडमिंटन पट्टू सायना नेहवाल ने आपल्या खेळाद्वारे अनेको युवांना प्रेरणा दिली आणि बॅटमिंटन च्या दुनियेत सुद्धा तिने जगातील वेगवेगळ्या ठिकाणी खेळतांना विजय मिळवून तिने देशाला कित्येकदा गौरवाचे क्षण दिले .
आज सायना नेहवाल हिच्या खेळामुळे बॅडमिंटन सारख्या खेळाला देशात आणखी चांगले दिवस आले आहेत अश्या खेळाडूंकडे बघून अनेक खेळाडूंना त्या त्या क्षेत्रात भविष्य बनवण्याची प्रेरणा मिळते .
सायना नेहवाल हि बॅडमिंटन मध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर सुद्धा राहिलेली आहे , त्याच बरोबर तिने २४ आंतरराष्ट्रीय खिताब सुद्धा भारताकडून खेळताना जिंकलेले आहेत . सायना नेहवालला पदमभूषण आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आले आहे .
तर सायना नेहवालचे काही छायाचित्र नुकताच समोर आलेत. त्यावर तिच्या चाहत्यांचा बराच प्रतिसाद मिळाला या मध्ये ती बरीच सुंदर दिसत होती. सायना नेहवाल हिला फालो करणाऱ्या आणि तिच्या खेळावर प्रेम करण्याऱ्या तिचा चाहत्यांची देशात मुळीच कमतरता नाही .
अश्या खेळाडूंमुळेच पुढे अनेको खेळाडूंना प्रेरणा मिळते आणि अनेक खेळाडू पुढे सुद्धा भविष्यात तयार ह्योतात .







