सायना नेहवालचे काही छायाचित्र नुकताच समोर आलेत. त्यावर तिच्या चाहत्यांचा बराच प्रतिसाद मिळाला या मध्ये ती बरीच सुंदर दिसत होती
भारताची यशस्वी बॅडमिंटन पट्टू सायना नेहवाल ने आपल्या खेळाद्वारे अनेको युवांना प्रेरणा दिली आणि बॅटमिंटन च्या दुनियेत सुद्धा तिने जगातील ...
