गेले दहा दिवस नासा च अर्टिमिस २ हे यान चंद्राचा भोवती प्रदक्षिणा घालत होत. या यानाने चंद्राचा पलीकडचा सुद्धा टप्पा पार केला .
ह्या अंतराळवीरांनी पृथ्वीपासून आजवर कोणत्याही मानवाने प्रवासाचा टप्पा पार केला नसेल तितक्या अंतराचा प्रवास या अंतराळवीरांनी केला आहे असं मत अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडले .
त्याचबरोबर परत येताना या यानाने २४,००० मैल प्रति तासाहून अधिक वेगाने पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केला;
अखेरीस हे अंतराळवीर सुरक्षितपणे दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर प्रशांत महासागरात अलगद पणे उतरले हि वस्तुस्थिती मानवी कल्पकतेची साक्ष देते असं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले .
त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल सर्व अंतराळवीरांचे आणि नासा चे सुद्धा यानंतर आभार मानले







