माजी दिग्गज भारतीय क्रिकेट खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी विम्बल्डन येथे यंदाचा टेनिस सामन्यांना हजेरी लावली या दरम्यान ,
वेस्टइंडीज चा माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू ब्रायन लारा हा सुद्धा या विम्बल्डन चा टेनिस सामन्याचा आनंद घेण्यासाठी पोहचले होते
या दरम्यान तिथे टेनिस चा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर सुद्धा टेनिस सामन्याचा आनंद घेण्यासाठी तिथे उपस्थित होता .
या दरम्यान या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंची एकमेकांसोबत भेट झाली त्यावेळी त्यांनी एकमेकांबद्दल असलेली आपुलकी आणि आदर व्यक्त केला.
एकमेकांचा भेटीचे छायाचित्र काढून त्यांनी आपले त्या क्षणाचे सुंदर क्षण अविस्मरणीय आठवण म्हणून कॅमेराबद्ध केलेत आणि आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत .
आणि एकमेकांना भेटून आनंद झाल्याचा सुद्धा भावना त्यादरम्यान त्यांनी व्यक्त केल्या .







