भारत आणि इंग्लंड यांचा मध्ये झालेल्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने बाजी मारली आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला धूळ चारली .
हा कसोटी सामना , लॉर्ड्स च्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आला होता . क्रिकेट ची पांढरी समजल्या जाणाऱ्या या मैदानावर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच महिला कसोटी सामना खेळवण्यात आला
आणि यामध्ये भारतीय महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंनी उत्कृष्ट आणि दमदार खेळाचं प्रदर्शन दाखवत विजयश्री खेचून आणली आणि इंग्लंड वर दणदणीत विजय मिळूवुन इतिहास रचला .
या ऐतिहासिक कसोटी सामन्यात यास्तिका भाटिया हिने शतक झळकावून भारतीय क्रिकेट मध्ये एक नवा विक्रम रचला .
त्याच बरोबर क्रांती गौड हिने ह्या कसोटी सामन्या मध्ये सुरेख गोलंदाजी करत दोन्ही डाव मिळवून ७ बळी टिपले आणि भारताचा विजयात मोलाची भूमिका बजावली.
या ऐतिहासिक विजया नंतर क्रिकेट चा दिग्गज खेळाडूंकडून , त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शाह ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ;
भारतीय महिला कसोटी संघाचा सामन्यातील उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं







