सचिन, ब्रायन लारा आणि रॉजर फेडरर यांची विम्बल्डन सामन्यांना हजेरी, एकमेकांसोबत काही सुंदर क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केलेत
माजी दिग्गज भारतीय क्रिकेट खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी विम्बल्डन येथे यंदाचा टेनिस सामन्यांना हजेरी लावली या दरम्यान ...


