• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

chiwchiwat team by chiwchiwat team
March 9, 2026
in अंतराष्ट्रीय, खेळ, बातम्या, महाराष्ट्र, ⁠मुखपृष्ठ
0
भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता
Share on FacebookShare on WhatsApp

काल भारताने t ट्वेंटी विश्वचषक जिंकला. प्रतिस्पर्धी त्यांना मिळाला शेवटच्या सामन्यासाठी न्यूझीलंड .

t ट्वेंटी विश्वचषकाचा हा सामना गुजरात मधील, अहमदाबाद येथील नरेन्द्र मोदी स्टेडियम वर भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये खेळण्यात आला.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला आधी फलंदाजी साठी आमंत्रित केलं.

भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावा काढल्या.

ह्या t ट्वेंटी विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात कोणत्याही संघाकडून काढण्यात आलेल्या सर्वात अधिक धावा होत्या

भारताकडून संजू सॅम्सन याने सर्वाधिक सर्वाधिक ८९
धावा काढल्या. त्याचा पाठोपाठ ईशान किशन याने ५४ धावा काढल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा याने ५२ धावा काढल्या.

न्यूझीलंड कडून जेम्स निशीम याने ४६ धावा मोजून ३ गडी बाद केले.

धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड चि फलंदाजी ही ढेपाळतांना दिसली. सुरवातीला वरच्या फलनदाजांची सुमार कामगिरी हि त्यांचा कडून बघायला मिळाली

आणि त्यांचे फलंदाज हे मोठ्या धावा काढण्यात आणि मोठी पार्टनरशिप करण्यात अपयशी होताना दिसले त्यामुळे न्यूझीलंड चा संघ हा फक्त १९ षटकांत १५९ धावा काढू शकला

त्यांच्याकडून टिम सेफर्ट याने सर्वाधिक ५२ धावा केल्या; तर भारताकडून गोलंदाजी करतांना बुमराह ने सर्वाधिक १५ धावा देऊन ४ बळी घेतले.

अक्षर पटेल ने २७ धावा देऊन ३ बळी घेतले आणि अश्या प्रकारे भारताने हा विजय शेवटी ९६ धावांनी साकार केला.

हा भारताचा तिसरा t ट्वेंटी विश्वचषक विजय होता या आधी भारताने २००७ मध्ये, २०२४ मध्ये आणि आता २०२६ मध्ये t ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे .

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

Next Post

नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
Next Post
नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us