• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 6, 2026
in खेळ, बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .
Share on FacebookShare on WhatsApp

खेड्यापाड्यातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा ही असते मात्र त्या प्रतिभेला कित्येकदा प्रोत्साहन मिळतांना दिसत नाही आणि त्यामुळे पुढे त्यांची प्रतिभा ही वाया जाताना दिसते आणि असं चित्र आपल्याला बघायला मिळते .

आपल्याकडे अनेक खेळ हे खेळले जातात मात्र तिथे आणि त्या क्षेत्रात खेळणारे गरिबांचे किंवा सामान्य घरातील मुलं कमी आणि श्रीमंतांचे आणि जातीवर आधारित मुलांची संख्या जास्त आहे अस चित्र तिथे सुद्धा दिसते . त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची कामगिरी खेळांत कित्येकदा अतिषय सुमार दर्जाची होतांना दिसते.

कारण तिथे खेळांमध्ये सुद्धा आपल्याला भेदभाव हा होतांना दिसतो . प्रचंड प्रतिभा असून सुद्धा , कित्येकदा मुलांना ज्या प्रकारचं सहकार्य मिळायला हवं आणि जी साथ मिळायला हवी ती साथ त्या अनेक मुलांना मिळत नाही किंवा मिळतांना दिसत नाही .

सोयीसुविधांच्या बाबतीत तर ते मागे पडताना दिसतातच , मात्र जरी अनेक चांगले खेळाडू खेड्या पाड्यातून तयार होत असले तरी , त्या मुलांना कित्येकदा जाती पातीच्या कारणाने डावलल्या जात नकळतपणे . त्यामुळे मग हे प्रचंड क्षमता असलेले खेळाडू कित्येकदा, मागे पडतात.

मग ते खेळ कोणतेही का असोनात. क्रिकेटचेच काय उदाहरण घ्यायचे , कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात . जरी सोयीसुविधा पुरेश्या नसल्या तरी. त्यांना योग्य मैदाने मिळत नाहीत , योग्य प्रशिक्षण मिळत नाही , आर्थिक पाठबळ मिळत नाही . तरीही ह्या सगळ्या कठीण परिस्थितून ते परिश्रम करून पुढे येत असतात .

मात्र भ्रष्टाचार हा खेळाच्या क्षेत्रात सुद्धा प्रचंड वाढला असल्यामुळे आपल्याला बघायला मिळते कि , इथे अनेको वर्षे परिश्रम करून आणि कष्ट करून सुद्धा अनेक खेळाडू साध्या जिल्हा पातळीवर म्हणा किंवा राज्य पातळीवर सुद्धा निवडले जात नाही किंवा त्यांना खेळायची संधी मिळत नाही . आणि तिथे सुद्धा त्याच खेळाडूंची वर्णी लागते ज्यांच्या साठी मोठ्या प्रमाणात जुगाड लावल्या गेला आहे आणि पैसा फेकला गेला आहे आणि त्यांचा गुणवत्तेचा विचार न करता आधी जातीचा विचार केला गेला आहे .

त्यामळे मग , साध्या घरघुती सामन्यांत सुद्धा तिथला संघ किंवा खेळाडू सतत मागे पडताना दिसतात आणि राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांची सातत्याने घसरण होतांना दिसते कारण ,

कारण जुगाड लावून खेळाडू वर पाठवलेले असतात आणि त्यांच्या मध्ये गुणवत्तेचा अभाव असतो आणि जे खेळाडू परिश्रम करून तयार झालेले असतात ना त्यांचा साठी कोणी त्यांच्या बाजूला उभा होणारा असतो ना त्यांची शिफारस करणारा असतो

आणि कधी त्यांना जाती मुळे डावलल्या जात तर कधी त्यांचा त्वचेचा रंगामुळे ते डावलल्या जातात कधी गरिबाच लेकरू म्हणुन डावलल्या जातं. तर अशी परिस्थीती असते.

त्या मुळे शेवटी देशाला अशे खेळाडू मिळत नाहीत मग ते कुठल्याही क्षेत्रातले खेळाडू का न असोत .
आणि ही परिस्थिती आहे .

या खेळांच्या किंवा खेळांच्या मैदानांच्या विकासासाठी येणारा निधी मात्र स्थानिक पातळीवरच कित्येकदा गायब करून दिला जातो आणि त्याची हवा सुद्धा कुणाला लागत नाही . आणि तिकडे अंधारात , धुळीत , काट्या गोट्यात आणि काचेच्या धावण्याचा पट्टीवर मुलं दररोज धावण्याचा , खेळण्याचा सराव करत असतात . पाण्यावाचून , सवलीविना आता सुद्धा, योग्य खेळण्याचा साधनांवाचून .

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

नाशिक मध्ये विश्व् मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी , मराठी साहित्य संमेलन सुरु झाले.या मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्याच्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांची उपस्थिती

Next Post

भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
Next Post
भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us