यंदा चा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप चे सामने हे सुरु झाले आहेत पोर्तुगालचा संघ सुद्धा या दरम्यान फुटबॉल च्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी
तिथे निघाला या दरम्यान ख्रिस्तियानो रोनाल्डोने प्रवासा दरम्यानचे पोर्तुगाल फुटबाल संघाचे काही आकर्षक छायाचित्र आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडिया वर शेअर केलेत हे बघायला मिळालं .
कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिको यंदाचा फुटबाल विश्वचषकाचे यजमानपद हे भूषवत आहे आणि या वेळच फुटबाल विश्वचषक हे ११ जून पासून १९ जुलै पर्यंत रंगणार आहे .
यंदा या विश्वचषकात ४८ फुटबॉल संघांचा सहभाग हा इथे असणार आहे, त्याचबरोबर १०४ सामने हे १६ वेगवेगळ्या शहरांमध्ये हे या दिवसांत खेळले जाणार आहेत हे इथे महत्वाचं .
.







