• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

फुटबॉल वर्ल्ड कपचा समारंभीय सामन्यात डेविड बेकहम आणि टॉम क्रूझ यांची भेट ,काही वेळ दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर छायाचित्र काढण्याचा आनंद घेतला

chiwchiwat team by chiwchiwat team
June 14, 2026
in अंतराष्ट्रीय, खेळ
0
फुटबॉल वर्ल्ड कपचा समारंभीय सामन्यात डेविड बेकहम आणि टॉम क्रूझ यांची भेट ,काही वेळ दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर छायाचित्र काढण्याचा आनंद घेतला
Share on FacebookShare on WhatsApp

माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू डेविड डेविड बेकहम आणि हॉलीवूडचा अभिनेता टॉम क्रूझ यांनी यंदाचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप चा सुरवातीचा सामन्याला हजेरी लावली .

या दरम्यान डेविड डेविड बेकहम आणि हॉलीवूड कलाकार टॉम क्रूझ यांची भेट झाली दोघांनीही काही वेळ सोबत घालवला आणि प्रसारमाध्यमांसमोर छायाचित्र काढण्याचा आनंद सुद्धा घेतला;

या दरम्यान डेविड डेविड बेकहम हॉलीवूड चेम्बर ऑफ कॉमर्स चे सुद्धा आभार मानले आणि त्याचबरोबर तो पुढे म्हणाला कि लॉस एंजेलिस हे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे

अमेरिकेत फुटबॉल खेळाचे भविष्य कसे असू शकेल, याचे स्वप्न घेऊन मी इथे आलो होतो. मला अतिशय प्रिय असलेल्या या खेळाच्या वाढीसाठी मी दिलेल्या योगदानाची दखल घेतली जाणे, ही माझ्यासाठी खूप मोलाची बाब आहे तो या दरम्यान म्हणाला .

अमेरिकेत फुटबॉल वर्ल्ड कपची सुरुवात होत असलेल्या याच दिवशी हा आनंद साजरा करणे खरोखरच आनंदायी आहे असं त्याने या दरम्यान नमूद केले .

Tags: अंतराष्ट्रीयटॉम क्रूझडेविड बेकहमफुटबॉल वर्ल्ड कप 2026मनोरंजन
ShareSendTweetShare
Previous Post

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी दिल्ली येथे राहुल गांधी आणि काँग्रेस पूर्व अध्यक्षा सोनिया गांधी यांची घेतली भेट

Next Post

पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात सहभागी होण्यासाठी निघाला तेव्हाचे आपल्या संघ सहकार्यांसोबतचे काही खास क्षण फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या फुटबाल चाहत्यांसोबत शेअर केलेत

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .
अंतराष्ट्रीय

आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .

September 22, 2026
बायडन स्कूल मध्ये नव्या शैक्षणिक वर्षास सुरवात करणाऱ्या मुलांसोबत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांचा पत्नी जील बायडन यांची खास आईस्क्रीम पार्टी ; भविष्यातील लीडर्स सुद्धा यांच्यातूनच निघण्याची अशा व्यक्त केली

September 18, 2026
ब्रिक्स परिषदेत वेगवेळ्या ११ देशातील प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांची हजेरी , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची सात वर्षातून पहिल्यांदा भारताला ब्रिक्स परिषदेनिमित्त भेट
अंतराष्ट्रीय

ब्रिक्स परिषदेत वेगवेळ्या ११ देशातील प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांची हजेरी , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची सात वर्षातून पहिल्यांदा भारताला ब्रिक्स परिषदेनिमित्त भेट

September 17, 2026
Next Post
पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात सहभागी होण्यासाठी निघाला तेव्हाचे आपल्या संघ सहकार्यांसोबतचे काही खास क्षण फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या फुटबाल चाहत्यांसोबत शेअर केलेत

पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात सहभागी होण्यासाठी निघाला तेव्हाचे आपल्या संघ सहकार्यांसोबतचे काही खास क्षण फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपल्या फुटबाल चाहत्यांसोबत शेअर केलेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us