• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

न्यूझीलंड आणि भारतामध्ये मुक्त व्यापार करार , भारतीय निर्यातदारांना या करारामुळे न्यूझीलंड चा बाजारपेठांत आपला माल विना शुल्क उतरवता येईल; ख्रिस्तोफर लक्सन

न्यूझीलंड आणि भारत मुक्त व्यापार करार

chiwchiwat team by chiwchiwat team
April 30, 2026
in अंतराष्ट्रीय, अर्थ जगत, बातम्या, राजकारण, व्यापार
0
न्यूझीलंड आणि भारतामध्ये मुक्त व्यापार करार , भारतीय निर्यातदारांना या करारामुळे न्यूझीलंड चा बाजारपेठांत आपला माल विना शुल्क उतरवता येईल; ख्रिस्तोफर लक्सन
Share on FacebookShare on WhatsApp

न्यूझीलंड चे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली .
मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यावर त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले . पुढे ते म्हणाले कि मागचा वर्षी मार्च मध्ये मी भारताला भेट दिली होती आणि मुक्त व्यापार करारासाठी आम्ही चर्चा करण्यावर आणि वाटाघाटींवर भर दिला .

भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या आणि जगातील मोठ्या अर्थ व्यवस्थांपैकी एक असलेल्या देशासोबत मुक्त व्यापार कराराचे फायदे आमचा देशाला सुद्धा होणार आहे आणि त्याच बरोबर भारताला सुद्धा होणार आहे . हा मुक्त व्यापार करार एका पिढीतून एकदाच होणारा असा करार आहे अशा प्रकारचा भावना त्यांनी यादरम्यान मांडल्या .

या करारामुळे भारताला , न्यूझीलंडचा कृषी उत्पादक क्षेत्रातील उत्तम दर्जाचे आणि प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होईल. त्याच बरोबर आमच्या निर्यातदारांना सुद्धा भारताचा बाजारपेठांत आपला उत्पादन उतरवण्याची संधी मिळणार आहे .

पुढे ते म्हणाले कि , ह्या मुक्त व्यापार करारामुळे , भारताचा निर्यातदारांनासुद्धा न्यूझीलंडचा बाजारपेठांत विनाशुल्क आपलं उत्पादन उतरवण्याची संधी मिळणार आहे ह्या प्रकारचा भावना, न्यूझीलंड चे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी त्यावेळी मांडल्या .

यामुळे दोन्ही देशांचा विकासास अधिक गती मिळण्यास मदत होईल असं ते पुढे म्हणाले .

Tags: अर्थ जगतख्रिस्तोफर लक्सननरेंद्र मोदीभारत देशव्यापार
ShareSendTweetShare
Previous Post

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना , खेळाडूंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले .

Next Post

अदानी परिवारातील त्यांचा साथीदारांसाठी उद्योगपती गौतम अदानी यांचा ‘अपनी बात अपणो के साथ’ हा नवीन उपक्रम सुरु करणार आहो असा संदेश .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
अदानी परिवारातील त्यांचा साथीदारांसाठी उद्योगपती गौतम अदानी यांचा ‘अपनी बात अपणो के साथ’ हा नवीन उपक्रम सुरु करणार आहो असा संदेश .

अदानी परिवारातील त्यांचा साथीदारांसाठी उद्योगपती गौतम अदानी यांचा 'अपनी बात अपणो के साथ' हा नवीन उपक्रम सुरु करणार आहो असा संदेश .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us