• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

अदानी परिवारातील त्यांचा साथीदारांसाठी उद्योगपती गौतम अदानी यांचा ‘अपनी बात अपणो के साथ’ हा नवीन उपक्रम सुरु करणार आहो असा संदेश .

काल लग्नाचा चाळीसवा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नी प्रीती यांचासह केदारनाथ येथे भेट दिली आणि तिथे त्यांनी भगवान महादेवाचे आशीर्वाद घेतले .

chiwchiwat team by chiwchiwat team
May 2, 2026
in अर्थ जगत, बातम्या, व्यापार
0
अदानी परिवारातील त्यांचा साथीदारांसाठी उद्योगपती गौतम अदानी यांचा ‘अपनी बात अपणो के साथ’ हा नवीन उपक्रम सुरु करणार आहो असा संदेश .
Share on FacebookShare on WhatsApp

उद्योगपती आणि अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी काल, कामगार दीना निमित त्यांचा सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या . त्याच सोबत काल त्यांचा लग्नाचा चाळीसवा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नी प्रीती यांचासह केदारनाथ येथे भेट दिली आणि तिथे त्यांनी भगवान महादेवाचे आशीर्वाद घेतले .

या जीवन प्रवासामध्ये , त्यांची धर्मपत्नी प्रीती यांचा मला फक्त पाठिंबाच मिळाला नाही, तर प्रत्येक आव्हानात्मक काळात त्या एक शांत शक्ती म्हणून माझ्या सोबत होत्या आणि आलेल्या प्रत्येक यशात एक विनम्र प्रकारचा आधार हा मला या प्रवासात मिळाला आणि त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे अश्या प्रकारचा भावना त्यांनी आपल्या पत्नी प्रीती यांचासाठी व्यक्त केल्या .

केदारनाथला भेट देऊन मी तिथे परमेश्वरांकडून प्रार्थना केली कि आमचा देशाची भरभराट होण्यासाठी आणि अधिक प्रगती होण्यासाठी आम्हाला अधिक शक्ती आणि सर्वाना राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देण्यासाठी प्रेरणा द्यावी .

त्याचबरोबर पुढे जागतिक कामगार दिनानिमित्त त्यांनी अदानी परिवारातील साथीदारांना संदेश देताना म्हंटल कि , आपल्या साथीदारांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी आम्ही “अपनी बात ,अपणो के साथ ” हा नवीन उपक्रम सुरु करत आहो. हा उपक्रम फक्त माझाकरिता औपचारिक संवाद नसेल तर यामुळे त्यांना अदानी परिवारातील प्रत्येकाशी जुडण्याचा यातून माझा प्रयत्न असणार आहे अशा प्रकारचा मनोगत त्यांनी हा संदेश देताना व्यक्त केला .

या उपक्रमाद्वारे मी माझे अनुभव आणि माझे विचार अदानी परिवाराचा सहकारी मित्रांसमोर वेळोवेळी नम्रपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अश्या प्रकारचा भावना त्यांनी या संदेशाद्वारे या वेळी मांडल्या .

Tags: अर्थ जगतगौतम अदानीभारत देशव्यापार
ShareSendTweetShare
Previous Post

न्यूझीलंड आणि भारतामध्ये मुक्त व्यापार करार , भारतीय निर्यातदारांना या करारामुळे न्यूझीलंड चा बाजारपेठांत आपला माल विना शुल्क उतरवता येईल; ख्रिस्तोफर लक्सन

Next Post

तापमानात चढ उतार येत असले तरी हे फुललेले गुलाब बदलणाऱ्या ऋतूची जाणीव करून देतात:साने ताकईची

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
Next Post
तापमानात चढ उतार येत असले तरी हे फुललेले गुलाब बदलणाऱ्या ऋतूची जाणीव करून देतात:साने ताकईची

तापमानात चढ उतार येत असले तरी हे फुललेले गुलाब बदलणाऱ्या ऋतूची जाणीव करून देतात:साने ताकईची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us