• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .

chiwchiwat team by chiwchiwat team
September 22, 2026
in अंतराष्ट्रीय, खेळ, बातम्या
0
आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .
Share on FacebookShare on WhatsApp

भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धा २०२६ मधील अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत विजय खेचून आणला आहे.

आणि त्याचसोबत या आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाची सुद्धा कमाई केली आहे . या अंतिम सामन्यात भारताचा महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा १४७ धावांनी मोठा पराभव केला हे बघायला मिळालं .

या सामन्यांमध्ये स्मृती मंधानाने ४५ चेंडूत ७ षटकार व ५ चौकाराचा मदतीने ७९ धावांची दमदार खेळी केली .

त्याचबरोबर रिचा घोष ने सुद्धा या सामन्यात शेवटचा शतकांत जोरदार प्रदर्शन करताना ४९ धावांची खेळी केली . दीप्ती शर्माने भेदक गोलंदाजी करत ३ महत्वाचे गाडी बाद केले .

तर श्रेयांका पाटील व श्रीचरणी यांनी प्रत्येकी २ गाडी या सामन्यात बाद केले आणि संघाचा विजयात मोलाचे योगदान दिले . या विजेत्या संघाचं नेतृत्व हरमन प्रीत कौर हीच कडून करण्यात आलं .

Tags: अंतराष्ट्रीयआशिया क्रीडा स्पर्धा २०२६भारत देशभारतीय महिला संघश्रीलंका
ShareSendTweetShare
Previous Post

वेगवेगळ्या रूपातील गणरायांचे दर्शन या गणेशोत्सवाचा दिवसांत भाविकांना होते , मोठ्या प्रमाणात त्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली दिसते , मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नागपुरातील विविध ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायांचे दर्शन घेतले

Next Post

काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.

काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us