आशिया क्रीडा सपर्धा २०२६ चा अंतिम सामन्यात झालेल्या चुरशी चा सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने , श्रीलंका महिला क्रिकेट संघावर मात केली आणि सुवर्णपदक भारताला मिळवून दिले .
भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धा २०२६ मधील अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत विजय खेचून आणला आहे. आणि ...
