• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली: सोनाली कुलकर्णी

ताडोबा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिह्ल्यात आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
March 25, 2026
in बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली: सोनाली कुलकर्णी
Share on FacebookShare on WhatsApp

मराठी चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकताच म्हणजे जागतिक वन दिनाच्या दिवशी महाराष्ट्राचा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा अभयारण्याला भेट दिली .

आणि तोडोबात जंगल सफारी करण्याचा आनंद घेतला . या ताडोबा जंगल सफरीत तिला जागतिक वन दिनाच्या दिवशी ताडोबा अभयारण्यातील वाघांचे आणि वाघिणीचे सुद्धा दर्शन झाले असं तिने ,

ताडोबाच्या जंगल सफारी दरम्यान दिसलेल्या वाघांचे वेगवेगळे छायाचित्र आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर टाकून आपल्या चाहत्यांना आनंदाने आणि उत्साहाने कळवलं. ती पुढे म्हणाली कि आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .
या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली असं ती म्हणाली , तिला अजून नाव मिळालेलं नाही आहे असं सुद्धा तिने आपल्या चाहत्यांना सांगितलं .

ताडोबातील वन कर्मचाऱ्यांसोबत या दरम्यान तिने छायाचित्र काढण्याचा सुद्धा आनंद घेतला .

ताडोबा अभयारण्याबद्दल बोलायचं झालं तर , ताडोबा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे आणि हे महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिह्ल्यात आहे . या प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ हे १७२७ चौ.किमी असून त्यातील १२०२ चौ .किमी हे संरक्षित क्षेत्र आहे आणि उर्वरित ६२५ चौ.किमी क्षेत्र हे कोअर झोन म्हणून ओळखल्या जाते .

दर वर्षी इथे मोठ्या प्रमाणात जंगलसफारी साठी आणि वन्यप्राण्यानां बघण्यासाठी जगाच्या वेगवेगळ्या भागातून आणि भारतातून जंगलसफारीसाठी पर्यटक या अभयारण्याला भेट देतात हे इथे खास आहे .

Tags: ताडोबा अभयारण्यभारत देशमहाराष्ट्रसोनाली कुलकर्णी
ShareSendTweetShare
Previous Post

कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.

Next Post

या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा “मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार” हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post
या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा “मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार” हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला

या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा "मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार" हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us