• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

chiwchiwat team by chiwchiwat team
May 19, 2026
in खेळ, बातम्या
0
SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
Share on FacebookShare on WhatsApp

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन झालं.

या दरम्यान गुजरातचे उपमुख्यमंत्री श्री. हर्ष सांघवी आणि अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष श्री. जय शाह उपस्थति होते . SRT10 Altevol Centre of Excellence या स्पोर्ट्स अकॅडमि द्वारे क्रिकेट मध्ये आवड असणाऱ्या आणि क्रिकेट मध्ये भविष्य बनवू इच्छिणाऱ्या त्या सर्व खेळाडूंना वयाचा ५ व्या वर्षांपासून ह्या अकॅडमी मध्ये क्रिकेट शिकण्याची संधी मिळणार आहे .

ह्या स्पोर्ट्स अकॅडमिचा परिसर हा ४०००० चौरस यार्ड मध्ये बनवल्या गेला असून इथे खेळाडूंना सराव करण्यासाठी १३ पिचेस उपलध असणार आहेत.

त्या पिचेस काळी माती, लाल माती यांपासून तयार केल्या गेल्या आहेत आणि त्याच सोबत अ‍ॅस्ट्रोटर्फ सुद्धा तिथे खेळाडूंना सराव करण्यासाठी उपलब्ध असणार आहे .

त्याचबरोबर SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा अनुभवण्यास मिळणार आहे त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन आणि उत्तम मूल्यांच्या साहाय्याने, प्रतिभावान आणि भविष्यातील क्रिकेट खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे .

Tags: गुजरातभारत देशसचिन तेंडुलकरहर्ष सांघवी
ShareSendTweetShare
Previous Post

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

Next Post

जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो, तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो, तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते

जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो, तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us