• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा “मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार” हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला

मारियन कडून मला शिकायला मिळालं कि जी समाजाची सेवा आम्ही करतो ते, आम्ही आपल्या जगण्यासाठीच भाडं म्हणून समाजाला देऊ करतो: हिलरी क्लिंटन

chiwchiwat team by chiwchiwat team
March 25, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा “मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार” हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला
Share on FacebookShare on WhatsApp

या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा “मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार” हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला . तर एमेरिटा नॅन्सी पेलोसी ह्या एक राजनीतीतज्ञ आहेत, त्याचबरोबर त्या अमेरिकी प्रतिनिधी सभेच्या पहिल्या महिला स्पीकर सुद्धा आहेत . त्याचबरोबर नॅन्सी पेलोसी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली महिला नेत्यांपैकी एक मानल्या जातात.

मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार हा स्पीकर एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना हिलरी क्लिंटन यांचा कडून प्रदान करण्यात आला. हिलरी क्लिंटन ह्या अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन यांचा पत्नी आहेत आणि हिलरी क्लिंटन ह्या अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा नेत्या सुद्धा आहेत आणि त्या व्यवसायाने वकील आणि एक राजकीय मुत्सद्दी आहेत. तर या त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटल कि , मारियन कडून मला शिकायला मिळालं कि जी समाजाची सेवा आम्ही करतो ते, आम्ही आपल्या जगण्यासाठीच भाडं म्हणून समाजाला देऊ करतो .

नॅन्सी पेलोसी यांनी हे भाडे केवळ फेडलेच नाही, तर मारियन यांचा कणखरपणा, सेवाभाव आणि वचनबद्धता त्यांनी आपल्या कृतीतून प्रत्यक्ष जीवनात उतरविला.

अमेरिकन राजकारणाची कला आणि रचना आत्मसात करण्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवलं आणि हे त्यांनी केवळ स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा प्रकाशझोतात राहण्यासाठी नाही तर अशा लोकांसाठी केलं ज्यांचा आवाज अनेकदा दुर्लक्षित केला जायचा आणि ऐकला जायचा नाही. विशेषतः मुले आणि अश्या प्रकारचे कुटुंबे सुद्धा अश्या प्रकारचा भावना हिलरी क्लिंटन त्यांचा बद्दल व्यक्त केल्या .

आम्ही एकमेकांना १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ओळखतो . मात्र नॅन्सी यांचा कणखरपणा मला खऱ्या अर्थाने जवळून पाहायला मिळाला, जेव्हा आम्ही ‘बाल आरोग्य विमा कार्यक्रम’ तयार करण्याच्या कामासाठी मिळून काम केले .हा लाखो मुलांपर्यंत आरोग्य विमा सुविधां पोहोचवण्याचा दृष्टीने एक मोठं कार्य होत .

बालशिक्षणाचे खंबीरपणे समर्थन करणे आणि बालदारिद्र्य कमी करण्यासाठी लढा देणे, या कामांमध्येही नॅन्सी यांनी आपला वेळ आणि ऊर्जा मनापासून ओतली आहे. त्यांनी अमेरिकेतील मुलांचे आयुष्यच आमूलाग्र बदलून टाकले आहे.

नॅन्सी पेलोसी यांच्या या कार्याचा गौरव करण्याची संधी मला दिल्याबद्दल ‘कॉमन सेन्स मीडिया चे मी मनापासून आभार मानतो ह्या प्रकारचा भावना डेमोक्रॅटिक पक्षाचा नेत्या आणि मुत्सद्दी हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केल्या .

Tags: अंतराष्ट्रीयएमेरिटा नॅन्सी पेलोसीमारियन राईट एडेलमॅन पुरस्कारहिलरी क्लिंटन
ShareSendTweetShare
Previous Post

आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली: सोनाली कुलकर्णी

Next Post

आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे: हर्ष सांघवी

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post
आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे: हर्ष सांघवी

आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे: हर्ष सांघवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us