• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे: हर्ष सांघवी

येणाऱ्या काळात आमच्या सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्न असेल

chiwchiwat team by chiwchiwat team
March 26, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे: हर्ष सांघवी
Share on FacebookShare on WhatsApp

गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे, आदिवासी भागांमध्ये मूलभूत सुविधांपासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या क्षेत्रात बरेच सकारात्मक बदल बघायला मिळत आहे .

आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख जपण्याच्या आणि त्यांचा जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्याच्या प्रयत्नांमुळे आज या समाजात एक नवा आत्मविश्स्वास आपल्याला बघायला मिळत आहे .

येणाऱ्या काळात आमच्या सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा आमच्या प्रयत्न असेल.

त्याच बरोबर आपल्याला बघायला मिळते कि आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे

या प्रकारचं मत गुजरात चे उपमुख्य मंत्री हर्ष सांघवी यांनी भरूच जिल्ह्यात आयोजित आदिवासी गौरव संमेलनात मांडली

त्या दरम्यान ते म्हणाले कि या कार्यक्रमात मला आदिवासी बांधवांशी झालेल्या संवादातून त्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळाली..

Tags: भारत देशराजकारणहर्ष सांघवी
ShareSendTweetShare
Previous Post

या वर्षीच्या कॉमन सेन्स समिट मध्ये, बाल हक्क संरक्षणातील नेतृत्वासाठी दिला जाणारा “मारियन राईट एडेलमॅन पुरस्कार” हा एमेरिटा नॅन्सी पेलोसी यांना मिळाला

Next Post

मध्यपूर्वेतील संघर्ष जितका अधिक काळ चालेल तितकाच आपल्या देशातील राहणीमानाचा खर्च अधिक बिकट होत जाईल म्हणजे महागाई वाढेल:कियर स्टार्मर

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post
मध्यपूर्वेतील संघर्ष जितका अधिक काळ चालेल तितकाच आपल्या देशातील राहणीमानाचा खर्च अधिक बिकट होत जाईल म्हणजे महागाई वाढेल:कियर स्टार्मर

मध्यपूर्वेतील संघर्ष जितका अधिक काळ चालेल तितकाच आपल्या देशातील राहणीमानाचा खर्च अधिक बिकट होत जाईल म्हणजे महागाई वाढेल:कियर स्टार्मर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us