• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो.

chiwchiwat team by chiwchiwat team
December 7, 2025
in बातम्या, युवा रंग, लेखक कट्टा
0
आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो.
Share on FacebookShare on WhatsApp

कधी रस्त्याने जात असा किंवा मग बसस्थानकावर बघा, किंवा मग रेल्वे स्थानकावर बघा, किंवा बाजारात बघा आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो. तर कोणी कोंबडी विकायच्या तर कोणी खाटकाच्या दुकानात कामाला आहे अस बघायला मिळतं. कोणाचा रस्त्यावर चपला शिवायचा छोटासा दुकान आहे अस बघायला मिळत. तर कोणी फुलं किंवा गजरे विकत आहे अस बघायला मिळत आणि अतिषय कमी वयात हे इथे काम करत आहे बघायला मिळत; हे लक्षात घेण्यासारख आहे. आता ही छोटी छोटी मुलं किंवा शाळा महाविद्यालयात शिकणारी मुलं का काम करतात?कारण कित्येकांच्या घरची परिस्थिती बिकट असते. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो. ह्या वयात शिकण्याचा, खेळण्याच्या वयात जेव्हा त्यांना कित्येकदा उपाशी रहाव लागत. कित्येकदा एकदा जेवायला मिळत किंवा मिळतही नाही. अंगावर कपडे घालायला नसतात कधी पायात चपला नसतात. तर त्या खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांना जेव्हा दररोज परिस्थितीचे चटके बसत असतात. तेव्हा त्यांना हे कळते की आम्ही जर खेळत राहिलो. तर माझी बहिण कदाचित उपाशी राहील. माझी माय कदाचित उपाशी राहील. माझी आजी कदाचित उपाशी राहील. माझ्या घरात दिव्यात घालायला तेल राहणार नाही. दिव्यात घालायला तेल राहणार नाही तर माझ्या घरात अंधार राहील. आमच्या अंगावर घालायला कपड़े राहणार नाही. तर जरी त्यांच वय बाकीच्या मुलांसारखं खेळण्या बागड्ण्याच असत मात्र ते त्या मुलांसारखे खेळू शकत नाही. कितीही जरी आपल्याला अस वाटत की वय खेळण्या बागड्ण्याच आहे मात्र ते तो वेळ, तो दिवस वाया घालवू शकत नाही कारण घरी त्यांचा त्यामुळे दिवा जळणार नाही आणि घरातील लोकांना उपाशी रहाव लागेल. तर अशी अनेक मुले आणि मुली सुद्धा असतात. आणि जेव्हा आपन गावात फिरतो तेव्हा याची कल्पना येते. या मुलांना कितीही वाटलं की आपन सुद्धा खेळायला हव तरी ते खेळू शकत नाही. आणि ही परिस्थीती आपल्याकडील जे काही राज्ये आहेत आणि त्या राज्यातील गाव व खेडे व शहर आहेत तिथे सहज बघायला मिळते. तर ह्या प्रकारचा फरक आपल्याला आपल्याकडील अनेक भागांत बघायला मिळतो. ज्या वयात अनेक श्रीमंताची मुले किंवा सामान्य घरातील मुले ही खेळण्या बागडण्यात घालवत असतात त्या काळात ते घरातील लोकांसाठी भाजी भाकरी आणि घरात दिव्यात घालायला तेल मिळविण्यासाठी काम करत असतात. तर ही मुलं अश्या प्रकारे घडत असतात. ते वेगळया प्रकारे जीवन बघतात आणि अतिशय कमी वयात जबाबदार्‍या आल्यामुळे त्यांच्या मध्ये आणि बाकीच्या त्यांच्याच वयाचा मुलांमध्ये बराच वागणुकीमध्ये आणि वैचारिक पातळीमध्ये सुद्धा फरक बघायला मिळतो. मात्र कित्येकांच जीवन छोट्या वयात आणि छोट्या वयात काम करता करता पुढे सुंदर बनत जरी त्यांना त्यांच्या लहान वयात, खेळण्या बागड्ण्याचा वयात त्यांना बाकीची मुले जगतात आणि वाढतात त्या प्रकारे जगायला मिळाल नाही तरी.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

Next Post

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post
शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us