• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, September 20, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

कोणाचा फायदा होवो ना होवो मात्र दलालांचा फायदा ठरलेला असतो. कुठून कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांच त्यांना माहिती असत.

chiwchiwat team by chiwchiwat team
September 17, 2026
in महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
कोणाचा फायदा होवो ना होवो मात्र दलालांचा फायदा ठरलेला असतो. कुठून कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांच त्यांना माहिती असत.
Share on FacebookShare on WhatsApp

कोणाचा फायदा होवो ना होवो मात्र दलालांचा फायदा ठरलेला असतो. कुठून कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांच त्यांना माहिती असत. शेतकर्‍यांसाठी संप केला असेल तर त्यातून त्यांचा फायदा असतो. बाकी शेतकर्‍यांना त्यातून काही मिळो ना मिळो मात्र यांची कमाई ठरलेली असते.

कामगारांसाठी संप केला असेल किंवा मोर्चा काढला असेल तर तिकडे सुद्धा कमिशन लागलेलच असते.
विद्यार्थ्यांचा नावाने संप केलेला असेल तर तिकडे सुद्धा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटो अथवा न सुटो मात्र यांची कमाई ठरलेली असते.

संपामध्ये, मोर्चामध्ये यांना मात्र जनावरांच्या कळपा सारख आणून बसविल्या जात. यांना अपेक्षा आपले प्रश्न सुटावे आपल्या समस्या कमी व्हाव्यात अश्या असतात. मात्र यांचे प्रश सुटत नाही, पुढच्या वेळेस परत ते सारख्या प्रश्नांना घेऊन संपाला बसलेले दिसतात किंवा मोर्चा काढतांना दिसतात. यांचा एवजी त्यांचे प्रश्न सुटलेले असतात.

हा एक चांगला मार्ग आहे भोळ्या भाबड्या आणि समस्यांनी ग्रस्त असलेल्या जनतेला, कामगारांना आणि विद्यार्थ्यांना गोलगोल फिरवून आणि नाचवून आणि हातात काहीही न देण्याचा.

आणि अश्या प्रकारची पद्धत चालत असल्यामुळे यांचे प्रश्न आणि समस्या ह्या सुटतांना दिसत नाही वर्षोनुवर्षे.

त्या एवजी तेच प्रश्न दरवर्षी उभे होतांना दिसतात आणि यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात इतर लोक आपला राजकिय फायदा करून घेण्यासाठी करतांना दिसतात त्यातून फक्त आपला फायदा करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

त्यामुळे ही बाब आज समजणे आवश्यक आहे जागरूक होण्याची गरज आहे की जेव्हा मेंढरासारख आणून बसविल्या जात आहे तर त्यात खरच त्या समस्या सुटत आहेत का की त्या माध्यमातुन अनेक जण आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Tags: भारत देशमहाराष्ट्रलेखक कट्टा
ShareSendTweetShare
Previous Post

ब्रिक्स परिषदेत वेगवेळ्या ११ देशातील प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुखांची हजेरी , चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग यांची सात वर्षातून पहिल्यांदा भारताला ब्रिक्स परिषदेनिमित्त भेट

Next Post

काजल अग्रवाल हिचा काही सुंदर छायाचित्रांनी सोशल मीडियावर आणि मनोरंजन जगात आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली; ते काही निवडक छायाचित्र आपल्या वाचकांसाठी !

Related Posts

गणेश चतुर्थी निमित्त मुख्यमंत्र्यांकडून जनतेला गणेश चतुर्थीचा शुभेच्छा !
बातम्या

गणेश चतुर्थी निमित्त मुख्यमंत्र्यांकडून जनतेला गणेश चतुर्थीचा शुभेच्छा !

September 17, 2026
मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली
बातम्या

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

September 11, 2026
राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे

September 9, 2026
दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ उत्साह, जल्लोष आणि परंपरेचा सोहळा नाही; तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या एकता, सर्वसमावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विचारांना जनमानसात रुजवणारा हा उत्सव आहे: देवेंद्र फडणवीस

September 7, 2026
पारंपरिक वाध्य किंवा संगीतावर बंदी नाही . कायदेशीर मर्यादेत आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर सुद्धा बंदी नाही;मात्र तीव्र आवाज आणि कंपन निर्माण करणाऱ्या विशिष्ट साऊंड सिस्टिम वर कारवाई हि केल्या जाऊ शकते: विश्वास नांगरे पाटील

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
Next Post
काजल अग्रवाल हिचा काही सुंदर छायाचित्रांनी सोशल मीडियावर आणि मनोरंजन जगात आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली; ते काही निवडक छायाचित्र आपल्या वाचकांसाठी !

काजल अग्रवाल हिचा काही सुंदर छायाचित्रांनी सोशल मीडियावर आणि मनोरंजन जगात आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली; ते काही निवडक छायाचित्र आपल्या वाचकांसाठी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us