• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, September 15, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे

chiwchiwat team by chiwchiwat team
September 9, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे: एकनाथ शिंदे
Share on FacebookShare on WhatsApp

राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यामध्ये ;

नुकताच पार पडलेल्या पश्चिम विभागीय परिषदे मध्ये व्यक्त केलं. हि परिषद केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचा अध्यक्षतेमध्ये गोव्यामध्ये पार पडली .

परस्परातील समन्वयाचे हे एक अतिशय उत्तम व्यासपीठ आहे या माध्यमातून राज्याराज्यातील प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढला जातो.

विकासाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करत ‘टीम इंडिया’ची भावना अधिक बळकट करण्यास अशा बैठकींचा निश्चितच फायदा होत असल्याचं उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे या दरम्यान म्हणाले .

या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा उपस्थिती होती.

Tags: महाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ उत्साह, जल्लोष आणि परंपरेचा सोहळा नाही; तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या एकता, सर्वसमावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विचारांना जनमानसात रुजवणारा हा उत्सव आहे: देवेंद्र फडणवीस

Next Post

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

Related Posts

ब्रिक्स परिषदेचे यजमानपद यंदा भारताला ; हि परिषद दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारतमंडम येथे उद्या पासून होऊ घातली आहे.
अंतराष्ट्रीय

September 11, 2026
मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली
बातम्या

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

September 11, 2026
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
अंतराष्ट्रीय

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

September 11, 2026
दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ उत्साह, जल्लोष आणि परंपरेचा सोहळा नाही; तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या एकता, सर्वसमावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विचारांना जनमानसात रुजवणारा हा उत्सव आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ उत्साह, जल्लोष आणि परंपरेचा सोहळा नाही; तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या एकता, सर्वसमावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विचारांना जनमानसात रुजवणारा हा उत्सव आहे: देवेंद्र फडणवीस

September 7, 2026
पारंपरिक वाध्य किंवा संगीतावर बंदी नाही . कायदेशीर मर्यादेत आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर सुद्धा बंदी नाही;मात्र तीव्र आवाज आणि कंपन निर्माण करणाऱ्या विशिष्ट साऊंड सिस्टिम वर कारवाई हि केल्या जाऊ शकते: विश्वास नांगरे पाटील

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
Next Post
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा श्रीलंका दौरा; राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसेनायके यांचा सोबत सागरी सुरक्षा , तसेच आपल्या प्रदेशांचा विकास , सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करत राहण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us