आपल्या कवितांद्वारे, आपल्या अभिनयाद्वारे , आपल्या नाटकांद्वारे आपल्या चाहत्यांच अभिनेत्री , कवयित्री आणि लेखिका स्पृहा जोशी नेहमीच मनोरंजन करत असते .
तिचा नाटकांना आणि कवितांना तिचा चाहत्यांकडून सुद्धा मोठा प्रतिसाद हा नेहमी मिळत असतो .
तिचा नाटकांचे प्रयोग हे महाराष्ट्रात वर्षभर सुरु असतात आणि तिचा कवितांचे सुद्धा चाहते मुळीच कमी नाही आपल्या लोपामुद्रा आणि चंदनचुरा ह्या कविता संग्रहातून तिचा कविता ह्या तिचा चाहत्यांसाठी उपलध आहेत ;
तर आपल्या अभिनयाने सुद्धा ती सदैव वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्या चाहत्यांच मन जिंकत असते .
तर पोळा या सणानिमित्त तिचे काही छायाचित्र सोशल मीडिया वर बघायला मिळाले ज्या मध्ये आपल्या पोषाखाने आणि सुंदरतेने आपल्या चाहत्यांकडून बरीच प्रशंसा तिने मिळवली आणि तिचा या गोड छायाचित्रांवर तिचा चाहत्यांकडून तिला बराच सुंदर प्रतिसाद मिळताना दिसला .
तर , अभिनेत्री स्पृहा जोशी हिने , पैसा पैसा, मोरिया, पैसा देणारा भूत , हरवलेले आणि सापडलेले , कॉफी ह्या प्रकारचा मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे .
त्याच बरोबर ,एका लग्नाची दुसरी गोष्ट , उंच माझा झोका , किचनची सुपरस्टार , लोकमान्य त्याचबरोबर एका लग्नाची तिसरी गोष्ट ह्या प्रकारचा दूरचित्रवाणी वरील मालिकांमध्ये आणि वेब्सिरीज मध्ये सुद्धा तिने बरच काम केलेलं आहे हे उल्लेखनीय .







