• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

श्रुती हासन चा नुकत्याच टाकलेल्या काही अप्रतिम छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का दिला असेल यात शंका नाही

chiwchiwat team by chiwchiwat team
August 3, 2026
in मनोरंजन
0
श्रुती हासन चा नुकत्याच टाकलेल्या काही अप्रतिम छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का दिला असेल यात शंका नाही
Share on FacebookShare on WhatsApp

मनोरंजनाचा जगात तुम्हाला कधी कोण आश्चर्याचा सुखद धक्का देईल हे सांगता येत नाही ; कारण तारे तारकांचा या जगात झगमगीत रंगांची उधळण हि नेहमी होत असते .

मग ती हिंदी चित्रपट सृष्टी असो अथवा , मराठी चित्रपट सृष्टी असो किंवा मग दाक्षिणात्य चित्रपट सृष्टी असो ; मनोरंजन जगात भटकंती करत असताताना कधी कोण तुम्हाला आपल्या अभिनयाने ,

अथवा आपल्या पेहरावाने अथवा , कलेने विस्मयात टाकेल ह्याचा नेम नसतो ;

तर अश्याच प्रकारे ह्यावेळी अभिनेत्री श्रुती हासन हिचा काही सुंदर छायाचित्रांनी आपल्या चाहत्यांची दाद मिळवली ,

साडी मधल्या तिचा पेहरावाने आणि तिचा सौन्दर्याने तिचा चाहत्यांना तिची प्रशंसा करण्यास भाग पाडले.

तर श्रुती हासन हि प्रसिद्ध भारतीय अभिनेते कमल हासन यांची सुकन्या असून आपल्या अभिनयाबरोबरच , संगीत आणि गायनाने तिने हिंदी ,तामिळ ,तेलगू

चित्रपट सृष्टी मध्ये वेगळी ओळख बनवलेली आहे आणि आपल्या चाहत्यांमध्ये सुद्धा तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे .

Tags: भारत देशमनोरंजनमहाराष्ट्रश्रुती हासन
ShareSendTweetShare
Previous Post

दररोज लाखो लोकं रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात आणि हे लोकं सरकारच्या तिजोरीत मोठी भर घालत असतात मात्र त्या प्रमाणात सरकारकडून प्रवाशांना ज्या प्रकारची सेवा सुविधा मिळायला हवी ती अनेकदा मिळताना दिसत नाही

Next Post

दुर्गम भागांमध्ये शासनाचा वाहनाचा फेऱ्या अधिक वाढत असेल आणि या भागांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता रुग्णालयांमध्ये नियमित असेल आणि सरकारी रुग्णालयांची संख्या अधिक वाढत असेल तर तेथील लोकांना शासनाकडून मोठी मदत आणि सहकार्य अश्याप्रकारे होऊ शकते

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश
बातम्या

समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश

October 2, 2026
काजल अग्रवाल हिचा काही सुंदर छायाचित्रांनी सोशल मीडियावर आणि मनोरंजन जगात आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली; ते काही निवडक छायाचित्र आपल्या वाचकांसाठी !
बातम्या

काजल अग्रवाल हिचा काही सुंदर छायाचित्रांनी सोशल मीडियावर आणि मनोरंजन जगात आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली; ते काही निवडक छायाचित्र आपल्या वाचकांसाठी !

September 18, 2026
मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली
बातम्या

मराठी अभिनेत्री आणि कवयित्री स्पृहा जोशी हिचा पोळ्याचा सणानिमित्त सुंदर फोटो शूट आपल्या पेहरावाने तिने मराठी चित्रपटरसिकांची आणि आपल्या चाहत्यांची प्रशंसा मिळवली

September 11, 2026
हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे , डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका थिएटरमध्ये ‘द सायकल ऑफ लव्ह’ या माहितीपटाच्या न्यूयॉर्क शहरातील प्रीमियरसाठी आगमनाचे काही सुंदर छायाचित्र माध्यमांनी टिपले .

August 24, 2026
राणी मुखर्जी चा सुद्धा खास चाहता वर्ग आहे , जिने आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांची मने हि नेहमी जिंकली आहेत .
बातम्या

राणी मुखर्जी चा सुद्धा खास चाहता वर्ग आहे , जिने आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांची मने हि नेहमी जिंकली आहेत .

August 17, 2026
Next Post
दुर्गम भागांमध्ये शासनाचा वाहनाचा फेऱ्या अधिक वाढत असेल आणि या भागांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता रुग्णालयांमध्ये नियमित असेल आणि सरकारी रुग्णालयांची संख्या अधिक वाढत असेल तर तेथील लोकांना शासनाकडून मोठी मदत आणि सहकार्य अश्याप्रकारे होऊ शकते

दुर्गम भागांमध्ये शासनाचा वाहनाचा फेऱ्या अधिक वाढत असेल आणि या भागांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता रुग्णालयांमध्ये नियमित असेल आणि सरकारी रुग्णालयांची संख्या अधिक वाढत असेल तर तेथील लोकांना शासनाकडून मोठी मदत आणि सहकार्य अश्याप्रकारे होऊ शकते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us