• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते

पावसाळ्यात पावसाचा सरींचा आगमनाने, .ज्या बेडकांचा कुठेही थांगपत्ता नसतो ते बेडकसुद्धा आता दिसायला लागतात. इकडे तिकडे उड्या मारू लागतात

chiwchiwat team by chiwchiwat team
July 14, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते
Share on FacebookShare on WhatsApp

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते, कडक उन्हाचे चटके बसल्यानंतर फुल झाडांना सुद्धा पाऊस पडण्याची पावसाचा मोसमात आशा हि असते .

पण या दिवसांत आपल्याला पर्यावरणाचं संतुलन हे बिघडलेलं आहे असं बघायला मिळते . त्यामुळे पाऊस सुद्धा ह्या सगळ्यांची परीक्षा बघत असतो .

आणि या मोसमात पाऊस जर का वेळेवर आला नाही तर असंख्य शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर चिंतेचे भाव बघायला मिळतात , त्यांचा डोळ्यांत अश्रू बघायला मिळतात.

आणि अश्यातच जर का पावसाला सुदैवानं सुरवात झाली तर तो अनेकांचा जीवनात आशा आणि हास्य सुद्धा घेऊन येतो .

चांगला पाऊस येण्यामुळे ज्या नद्या, नाले , तलाव कोरडे पडले होते तिथे परत पावसाचं पाणी वाहायला लागत आणि यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळतो . शेतकऱ्यांचा पेरणीचा कामाला त्यानंतर हळूहळू सुरवात होते .

उन्हाळ्यामुळे मरगळलेल्या फुलझाडांना परत तजेलदारपणा येतो तेसुद्धा जरा आता टवटवीत दिसायला लागतात.

उन्हाळ्यामध्ये पाण्याचा थेंब थेंबासाठी भटकंती करण्याऱ्या अनेक खेड्या पाड्यातील आणि दुष्काळी भागातील लोकांची पाण्यासाठी भटकंती काही काळासाठी का असेना थांबते .

अनेक त्रासलेल्या , थकलेल्या आणि केविलवाण्या चेहऱ्यांवर परत हास्य तरळत .

तिकडे पावसाळ्यात पाऊसाचा सरींचा आगमनाने लहान मोठ्यांचा हातात रेनकोट आणि छत्र्या दिसायला लागतात, आणि मुलं आणि तरुणाई सुद्धा पावसाळ्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत.

पावसाळ्यात पावसाचा सरींचा आगमनाने, .ज्या बेडकांचा कुठेही थांगपत्ता नसतो ते बेडकसुद्धा आता दिसायला लागतात. इकडे तिकडे उड्या मारू लागतात;

तलावांत किंवा छोट्या छोट्या डबक्यांत बेडकांचा खेळ परत सुरु होतो आणि मासोळ्या सुद्धा आपल्याला यावेळी पाण्यात उड्या मारताना बघायला मिळतात .

रात्रीचा वेळी साचलेल्या डबक्यांत एकत्रित पणे मिळून बेडकांचा ओरडण्याचं सुमधुर संगीत कानावर पडायला लागत . जे आपल्याला बाकी कोणत्या ऋतू मध्ये अनुभवायला मिळत नाही . तर अश्या प्रकारचं सुंदर चित्र आपल्याला पावसाळ्याचा सुरवातीला बघायला मिळत .

परंतु दुसऱ्याबाजूला कधीकधी पावसाळ्याचा दिवसांत, नद्या नाल्याना पूर आल्यामुळे आणि नदी, नाले , तलाव ओसंडून जेव्हा वाहत असतात तेव्हा

अनेक रस्त्यांवरून आणि पुलांवरून पाणी अत्यंत अधिक वाहायला लागत; ह्या प्रकारची असाधारण परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते .

अशा परिस्थितीत, जर नदीची पाण्याची पातळी वाढलेली असेल, आणि पुलं हे अत्यंत जुनी झालेली असेल गांजलेली असेल , आणि नदी नाले ओसंडून वाहत असेल जर पाऊस सतत पडत असेल ,

तर अशा परिस्थितीत तरुणांनी, युवकांनी आणि लोकांनी सुद्धा अश्या क्षेत्रापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आणि सावधानी घेतली .तर आपण पावसाळ्यात उदभवणाऱ्या समस्यांपासून दूर राहू शकतो .

असं , असलं तरी पावसाळा हा ऋतू सर्वांना हवाहवासा असतो , सर्वांना पावसाचा येण्याची अपेक्षा लागलेली असते , अनेकांचा जीवनात पावसाळा आशा , अपेक्षा आणि परत उत्साह घेऊन येतो . हे तेवढच खर

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले

Next Post

दररोज लाखो लोकं रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात आणि हे लोकं सरकारच्या तिजोरीत मोठी भर घालत असतात मात्र त्या प्रमाणात सरकारकडून प्रवाशांना ज्या प्रकारची सेवा सुविधा मिळायला हवी ती अनेकदा मिळताना दिसत नाही

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
दररोज लाखो लोकं रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात आणि हे लोकं सरकारच्या तिजोरीत मोठी भर घालत असतात मात्र त्या प्रमाणात सरकारकडून प्रवाशांना ज्या प्रकारची सेवा सुविधा मिळायला हवी ती अनेकदा मिळताना दिसत नाही

दररोज लाखो लोकं रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात आणि हे लोकं सरकारच्या तिजोरीत मोठी भर घालत असतात मात्र त्या प्रमाणात सरकारकडून प्रवाशांना ज्या प्रकारची सेवा सुविधा मिळायला हवी ती अनेकदा मिळताना दिसत नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us