• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Thursday, July 23, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

इंडोनेशिया नंतर पंतप्रधान मोदी यांची ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांना भेट.

chiwchiwat team by chiwchiwat team
July 13, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या
0
इंडोनेशिया नंतर पंतप्रधान मोदी यांची ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांना भेट.
Share on FacebookShare on WhatsApp

इंडोनेशिया नंतर पंतप्रधान मोदी यांची ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या दोन देशांना भेट .

ऑस्ट्रेलिया मध्ये मोदींची तेथील भारतीय समुदायाला भेट. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी नरेंद्र मोदी यांचं तिथे स्वागत केलं .

भारतीय पंतप्रधानांनी मेलबर्न येथील मार्वल स्टेडियम येथे मोठ्या जनसमुदायासमोर भाषण केलं .

या दरम्यान मोदींची मेलबर्न क्रिकेट ग्रॉऊंड येथे ऑस्ट्रेलियन क्रिकेट मधील माजी दिग्गज खेळाडू स्टीव्ह वॉ यांनी त्यांची भेट घेतली .या वेळी पंतप्रधान यांनी स्टीव्ह वॉ यांना पूर्वीचा भेटीतील एक दुर्मिळ चित्र हे भेट दिल जेव्हा ते गुजरात चे मुख्यमंत्री होते.

हा दौरा आटोपून मोदींनी त्या नंतर न्यू झीलंडला भेट दिली,ऑकलंडमधील गव्हर्नमेंट हाऊस येथे मोदींच न्यू झीलंड चे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांचा कडून त्या वेळी स्वागत करण्यात आलं .यादरम्यान दोन्ही देशांचा नेत्यांमध्ये व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रातील संबंध दृढ करण्यावर चर्चा घडून आली .

Tags: अंतराष्ट्रीयअँथनी अल्बानीजऑस्ट्रेलियानरेंद्र मोदीन्यू झीलंडभारत देश
ShareSendTweetShare
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुल या आपल्या वडिलोपार्जीत गावी भेट , या ठिकाणी येण्याचा प्रत्येक योग हा माझे ह्या भूमीशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करते अश्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Next Post

सचिन, ब्रायन लारा आणि रॉजर फेडरर यांची विम्बल्डन सामन्यांना हजेरी, एकमेकांसोबत काही सुंदर क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केलेत

Related Posts

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते
बातम्या

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते

July 14, 2026
५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले
अंतराष्ट्रीय

५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले

July 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते (महारेल), महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने रोड ओव्हर ब्रिज , अंडरपास (सबवे) आणि रोड अंडरब्रिज यांचे लोकार्पण

भारतीय महिला कसोटी क्रिकेट संघाकडून, इंग्लंडचा महिला कसोटी संघाचा, लॉर्ड्सचा ऐतिहासिक मैदानावर, एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत पराभव
अंतराष्ट्रीय

भारतीय महिला कसोटी क्रिकेट संघाकडून, इंग्लंडचा महिला कसोटी संघाचा, लॉर्ड्सचा ऐतिहासिक मैदानावर, एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत पराभव

July 13, 2026
सचिन, ब्रायन लारा आणि रॉजर फेडरर यांची विम्बल्डन सामन्यांना हजेरी, एकमेकांसोबत काही सुंदर क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केलेत
अंतराष्ट्रीय

सचिन, ब्रायन लारा आणि रॉजर फेडरर यांची विम्बल्डन सामन्यांना हजेरी, एकमेकांसोबत काही सुंदर क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केलेत

July 13, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुल या आपल्या वडिलोपार्जीत गावी भेट , या ठिकाणी येण्याचा प्रत्येक योग हा माझे ह्या भूमीशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करते अश्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुल या आपल्या वडिलोपार्जीत गावी भेट , या ठिकाणी येण्याचा प्रत्येक योग हा माझे ह्या भूमीशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करते अश्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

July 13, 2026
Next Post
सचिन, ब्रायन लारा आणि रॉजर फेडरर यांची विम्बल्डन सामन्यांना हजेरी, एकमेकांसोबत काही सुंदर क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केलेत

सचिन, ब्रायन लारा आणि रॉजर फेडरर यांची विम्बल्डन सामन्यांना हजेरी, एकमेकांसोबत काही सुंदर क्षण त्यांनी कॅमेराबद्ध केलेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us