इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक सुंदरसा छायाचित्र आपल्या सोशल मीडिया पानावर टाकताना म्हंटल कि इटलीच प्राधान्य हे आपले हितसंभ जपण्यावर असेल आणि आमच्यावर या साठी कुणाचं सुद्धा बंधन नाही
शिवाय कोणीही आमचा मालक नाही. या दरम्यान त्यांचा कानातील झुमक्यांमुळे प्रसार माध्यमांवर या झुमक्यांना घेऊन बरीच चर्चा हि झाली . कारण झुमके हे भारतीय वाटत होते .
त्यांचा यामधून हाच संदेश देण्याचा कदाचित प्रयत्न होता कि आम्ही आमचे मैत्रीचे आणि व्यापारिक संबंध आपल्या मित्र देशांसोबत अधिक भक्कम करू आणि अधिक दृढ करू हा त्यामागचा त्यांचा कदाचित उद्देश होता .







