• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, October 18, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.

chiwchiwat team by chiwchiwat team
April 3, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
Share on FacebookShare on WhatsApp

काही काही पक्षांत या दिवसांत तर लोकं फक्त नि फक्त पैसा कमावण्यासाठी जातात. मग तिकडे तो राजकिय पक्ष हारो की जिंको त्याच्याशी त्यांना काहीही करायच नसते. काहीकाही तर त्याच पक्षात राहून दुसर्‍या पक्षाचा विजयाबद्दल प्रार्थना करत असतात.

इकडे मात्र त्यांची चमचेगिरी आणि चाटूगिरी प्रामाणिकपणे सुरू असते. इकडून कमाई झाली की मग तिकडे आणि जर का कमाई नाही होत आहे बढ़ती नाही भेटत आहे.

तर मग हे परत ज्या प्रकारे खाजगी क्षेत्रात लोकं दर काही महिन्याने नोकर्‍या फक्त पगार वाढवा म्हणुन बदलतात त्याच प्रकारे या दिवसांत राजकिय पक्षांमध्ये सुद्धा होताना दिसते. त्यामुळे चमचेगिरी ही फक्त आपली प्रगती करण्यासाठी लोकांची होताना दिसते.

तिकडे तो पक्ष किती खाली घसरत आहे त्याच्याशी त्यांना काहीही करायच नसत. त्यामुळे आज चांगल्या चांगल्या पक्षांची परिस्थिती अत्यन्त वाईट आहे अस लोकांना अनुभवायला मिळते. इकडे पक्षांचे करते धरते टोलेबाजी करतच असतात आणि तिकडे मात्र चमचेच आपली प्रगती व्हावी म्हणुन आपल्या सहकाऱ्यांना खाली ओढत असतात आणि त्यामुळे त्या राजकिय पक्षाच नुकसान होताना दिसत.

आणि जे पूर्वी त्या एका पक्षाबद्दल स्वामीनिष्ठपने बोलताना दिसायचे ते एखाद दुसर्‍या पक्षात गेल्यावर पूर्वीच्या पक्षावर शाब्दिक हल्ले करताना किंवा त्या पक्षामध्ये ज्या कोणाशी पटत नसेल त्या लोकांवर ताशेरे ओढताना दिसतात आणि तिकडून म्हणजे त्या पक्षाकडून मलाई नियमितपणे आणि पाहिजे तेवढी मिळत नसेल.

तर तिकडे सुद्धा मग त्यांच मन लागत नाही आणि तिकडे सुद्धा मग त्या लोकांसाठी भुंकन हळूहळू ते कमी करून टाकतात आणि आणि तेवढंच काम करतात जेवढी मलाई त्यांना खायला मिळत आहे अणि नंतर मग ते हळूच परत एखादा पक्ष पकडतात तर अश्या प्रकारे या दिवसांत हा पक्ष सोड, तो पक्ष पकड असा कारभार असतो

त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती फार वाईट आहे अस चित्र बघायला मिळते आणि याचे परिणाम आम्हाला काहीच महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीच्या परिणामातुन दिसले. मात्र अश्या प्रकारामुळे लोकांच्या अपेक्षा सगळ्या पाण्यात जातात आणि व्यर्थ जातात.

Tags: भारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

बिल गेट्स भारत भेट

Next Post

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

Related Posts

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

October 17, 2026
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ
बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ

October 2, 2026
समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश
बातम्या

समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश

October 2, 2026
Next Post

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us