• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, October 18, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

बिल गेट्स भारत भेट

बिल गेट्स भारत वारी

chiwchiwat team by chiwchiwat team
June 10, 2025
in अंतराष्ट्रीय, बातम्या, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

मायक्रोसॉफ्ट चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी नुकताच भारतात भेट दिली या दौऱ्यात त्यांनी भारतातील या कडक उन्हाळ्याचा दिवसांत सुद्धा काही वेळ शेतकर्‍यांच्या समस्या समजून आणि जाणून घेण्यासाठी शेतकर्‍यांसोबत वेळ घालवला,

त्यांच्याकडून त्यांना असणार्‍या समस्या आणि आव्हाने जाणून घेण्याचा त्यांनी या दरम्यान प्रयत्न केला त्याचबरोबर या दरम्यान त्यांनी केंद्रीय कृषि मंत्री शिवराजसिंह चौहान यांची सुद्धा भेटले आणि देशातील शेतकर्‍यांच्या काय समस्या आहे आणि काय आव्हाने आहेत आणि कश्या प्रकारे आधुनिक शेतीला प्रोत्साहन देता येईल आणि लोकांच्या जिवनात आणि शेतकर्‍यांच्या जीवनात बदल घडवता येईल याबद्दल चर्चा केली आणि त्या प्रकारे सहकार्य करण्याबद्दल सुद्धा ते पुढे बोलले.

त्याचबरोबर भाजपा सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत हे सुद्धा या भेटीत बिल गेट्स साहेबानी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बिल गेट्स साहेबांनी भारत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली तिथे त्यांनी विकसित भारताचा मुद्द्यावर चर्चा केली.

AI चा कशाप्रकारे समाजाला उपयोग होऊ शकतो आणि AI प्रणाली देशात आणखी विकसित करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कश्या प्रकारे सहकार्य करता येईल आणि त्याच बरोबर देशातील वेगवेगळ्या आव्हानां बद्दल सुद्धा पंतप्रधानांशी चर्चा केली. या दरम्यान बिल गेट्स यांनी पंतप्रधानांना ‘source code’ पुस्तक सुद्धा भेट दिल.

बिल गेट्स यांची भेट महाराष्ट्राचे मुख्यमन्त्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची आवाहने महाराष्ट्रातील लोकं आणि सरकार अनुभवत आहेत या बद्दल जाणून घेण्याचा या बिल गेट्स यांनी प्रयत्न केला.

शेतकर्‍यांचा मुद्द्यांवर. स्त्रियांच्या मुद्द्यावर, युवकांच्या मुद्द्यांवर, आरोग्याबद्दल च्या मुद्द्यावर या दरम्यान चर्चा झाली.

पुढे मुम्बई मध्ये त्यांनी देशाचा लाडका क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली आणि त्यांच्या सोबत काही वेळ घालवा. सचिन तेंडुलकर सोबत बसुन बिल गेट्स साहेबानी मुंबई च्या लोकांचा आवडता वडापाव खाण्याचा आनंद घेतला.

दोघांनी मिळून वडा पाव खाण्याचा आनंद घेतला आणि त्याचे त्यांनी आपापल्या Instagram अकाऊंट वर विडिओ सुद्धा टाकले. त्याचबरोबर सचिन सोबत बिल गेट्स साहेबानी टेनिस आणि क्रिकेट सुद्धा खेळण्याचा आनंद घेतला तर अश्या प्रकारे बिल गेट्स साहेबानी आपला भारत दौरा अर्थपूर्णपणे पूर्ण केला.

एवढ्या कडक उन्हाळ्याचा दिवसांत बिल गेट्स यांनी एवढी दगदग करून भेट दिली आणि भारतीय संस्कृती, तिथे काय काय नवीन होतेय आणि कश्या प्रकारे भारत विकास करत आहेत.

शेतीच्या क्षेत्रात, AI च्या क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, कश्या प्रकारे भारतामध्ये कार्य सुरू आहे हे ह्या सगळ्या गोष्टी बिल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Source: article
Tags: बिल गेट्सभारत भेट
ShareSendTweetShare
Previous Post

कडक उन्हाळ्याच्या दिवसांत बिल गेट्स यांची भारत वारी! भारतीय लोकांचे आवाहन पेलण्याची क्षमता , भारतीय संस्कृती आणि त्यांचे प्रश्ण समजून घेण्याची त्यांची ईच्छा आहे अस ते म्हणतात.

Next Post

हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post

हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us