• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

स्थानिक लोकांचा मधील मतभेदाचा फायदा अप्रत्यक्षपणे मोठया प्रमाणात , बाहेरील लोकांना होतो आणि यामुळे अनेक क्षेत्रात समाज आणि तिथली जनता मागे पडत आहे असं चित्र कित्येकदा असत .

chiwchiwat team by chiwchiwat team
August 13, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
स्थानिक लोकांचा मधील मतभेदाचा फायदा अप्रत्यक्षपणे मोठया प्रमाणात , बाहेरील लोकांना होतो आणि यामुळे अनेक क्षेत्रात समाज आणि तिथली जनता मागे पडत आहे असं चित्र कित्येकदा असत .
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्रा मध्ये जा प्रकारे प्रादेशिक पक्षांची अवस्था झाली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका असो किंवा मग विधानसभेचे किंवा लोकसभेचे परीणाम ज्या प्रकारे आले, त्यावरून लोकांना कळत , की कशा प्रकारे राज्यातील प्रादेशिक पक्षांचा कचरा करणे राष्ट्रीय पक्षांकडून गेल्या काही काळापासून सुरू आहे;

आणि यामध्ये बाहेरचेच नाही तर , इथली सुद्धा लोकं समोर आहेत असं सुद्धा आपल्याला बघायला मिळते . म्हणजे ,ज्यांना वाटत की आमची प्रगती व्हावी आणि बाकीचे पक्ष बुडले काय आणि चालले काय आम्हाला त्याच्याशी काहीएक देण घेणे नाही.

या दिवसांत हे सुद्धा बघायला मिळत कि कुठले कार्यकर्ते कुठे चालले आणि कुठे स्वाभिमान आणि तत्व वगैरे गहाण ठेवले हे सुद्धा यातून दिसून पडते ; दलाली जिकडून मिळेल तिकडे या दिवसांत दलालांच जाने आणि येणे सुरू असते; हे चित्र आता सामान्य झालं आहे . यांना ना राज्याचा प्रगती शी देने घेणे आहे ;ना यांना राज्याचा परिस्थितीशी देने घेणे आणि ना समाजाचा प्रगती शी काही देणे घेणे आहे असं त्यावरून समजत.

कित्येकदा तिकडे आपल्याच लोकांना, लोकं जातीचा नावावर खाली ओढत आहे हे चित्र बघायला मिळत ; ज्यामुळे बाहेरचा लोकांना त्याचा सहज आणि अप्रत्यक्षपणे फायदा होताना तिथे बघायला मिळतो. त्यामुळे अनेक क्षेत्रात स्थानिक लोकांची पीछेहाट होताना दिसते ,

मग ते रोजगार असो , कि व्यवसाय असोत कि मग शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा मग राजकीय क्षेत्र सुद्धा असो त्यामध्ये बरीच पिछाडी होताना प्रत्यक्षात दिसते . कागदावर आकडे जरी काहीही दिसत असले तरी .

बाहेरचे लोकं येऊन मग स्थानिक लोकांमधील मतभेदाचा नियमितपणे फायदा घेत आहे असं दृश्य हे बघायला मिळत .स्थानिक लोकांमधील मतभेदाचा , भेदभावाचा अप्रत्यक्षपणे फायदा या लोकांना होताना दिसतो आणि पूर्वी सुद्धा या प्रकारचा फायदा अप्रत्यक्षपणे उचलल्या जात होता त्यामुळे सुद्धा लोकांची आणि स्थानिक जनतेची आर्थिक परिस्थिती , सामाजिक परिस्थिती हि ढासळलेली दिसायची आणि आता सुद्धा काही बरी परिस्थिती आहे असं नाही .

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास का घाबरतात: प्रियांका गांधी

Next Post

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा मतदार संघातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडली

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा मतदार संघातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडली

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा मतदार संघातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us