• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा मतदार संघातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडली

chiwchiwat team by chiwchiwat team
August 13, 2026
in कृषि, बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा मतदार संघातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडली
Share on FacebookShare on WhatsApp

आमदार श्री .सुधीर मुनगंटीवार यांनी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची नुकताच मुंबईतील वर्षां या निवास्थानी भेट घेऊन. त्यांचा मतदारसंघातील जनतेला भेडसावणारे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडले .

यावेळी शेतकऱ्यांचा हिताचा प्रश्नांसोबतच , शेतकरी पीक विमा योजनेतील विम्याचा हफ्त्यांचा मुद्दा त्यांचा कडून मांडण्यात आला .

त्याचबरोबर त्यांनी यवतमाळ येथील शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांकडे विचारणा सुद्धा केली , यादरम्यान त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेला पीकविमा हप्ता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे;

ही बाब मुख्यमंत्र्यांना निदर्शनास त्यांनी आणून दिली त्याचबरोबर पीकविम्याचे दर समतोल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी या दरम्यान त्यांचा कडून करण्यात आली .

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास कृषी वीजपुरवठा मिळावा आणि पीकविमा योजनेचा लाभ, नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळावी अश्या प्रकारचा मागण्या त्यांच्याकडून यावेळी करण्यात आल्या.

.

Tags: देवेंद्र फडणवीसभारत देशमहाराष्ट्रशेतकरीसुधीर मुनगंटीवार
ShareSendTweetShare
Previous Post

स्थानिक लोकांचा मधील मतभेदाचा फायदा अप्रत्यक्षपणे मोठया प्रमाणात , बाहेरील लोकांना होतो आणि यामुळे अनेक क्षेत्रात समाज आणि तिथली जनता मागे पडत आहे असं चित्र कित्येकदा असत .

Next Post

फुटबॉल जगातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपली दीर्घकाळची जोडीदार जॉर्जिना रोड्रिगेज हिच्याशी शेवटी एका खाजगी समारंभात लग्न उरकलं; या लग्नाचे साक्षिदार यावेळी त्यांची गोड मुले ही होती.

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
फुटबॉल जगातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपली दीर्घकाळची जोडीदार जॉर्जिना रोड्रिगेज हिच्याशी शेवटी एका खाजगी समारंभात लग्न उरकलं; या लग्नाचे साक्षिदार यावेळी त्यांची गोड मुले ही होती.

फुटबॉल जगातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपली दीर्घकाळची जोडीदार जॉर्जिना रोड्रिगेज हिच्याशी शेवटी एका खाजगी समारंभात लग्न उरकलं; या लग्नाचे साक्षिदार यावेळी त्यांची गोड मुले ही होती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us