• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

chiwchiwat team by chiwchiwat team
August 21, 2026
in बातम्या, युवा रंग, लेखक कट्टा
0
जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.
Share on FacebookShare on WhatsApp

पूर्वी फोन वैगरे जेव्हा बाजारात यायचे होते. जेव्हा लोकांकडे अस क्षणात कुठेही कोणाशीही जुडायची माध्यमे नव्हती. तेव्हा लोकं एकमेकांना भेटण्यासाठी खास वेळ काढून किंवा सुट्ट्या काढून आपल्या मित्रांकडे किंवा आपल्या नातेवाईकांकडे जात असत.

काही दिवस त्यांचा सोबत घालवत असत. मनसोक्त एकमेकांकडुन गोष्टींची, अनुभवांची आणि आपापल्या गावा बद्दलची ते त्या प्रकारे माहिती घेत असत आणि आणखी अनेक गोष्टी त्यांना ऐकायला मिळत.

एकमेकांमध्ये जर का काही मतभेद निर्माण झाले असेल तर ते सुद्धा त्या भेटीमुळे किंवा तो वेळ जेव्हा आपल्या नातलगांसोबत किंवा मित्र परिवारा सोबत ते घालवत तर मतभेद सुद्धा दूर करण्यास त्यामुळे मदत होत असत. त्यामुळे कोणतेही नाते अधिक काळ तेव्हा टिकून रहायची.

पोस्टाने पत्र वगैरे तेव्हा यायची तर अनेक लोकं त्या पत्रांची आतुरतेने वाट बघत असायचे. अनेकांची ह्या येणार्‍या पत्रांसाठी घालमेल सुरू असायची.
त्यामुळे एकमेकांबद्दल त्यांना जाणून घेण्यास मदत व्हायची.

मात्र वेगाने काळ बदलला. तंत्रज्ञानाने खूप काही बदल घडवून आणले. हातात लोकांच्या फोन आले. कॉम्युपुटर्स आले. वेगवान वाहणे आली, रेल गाड्या आल्या, विमाने आलीत जी साधने मुख्यतः लोकांच जीवन सुखकर आणि सोप बनविण्यासाठी आली.

मात्र समाजाची वेगाने प्रगती होत असतांना लोकं मात्र जवळजवळ बसले असतांना दूर होत गेले. हातात फोन असून सुद्धा, किंवा लॅपटॉप असून सुद्धा, किंवा लाखो करोडो रुपये असून सुद्धा कित्येक लोकं एकमेकांपासून दूर जाताना दिसतात.

संवादाची साधणे अगदी हातात असून सुद्धा अनेको दिवस कींवा महीने कींवा वर्षे अनेकांमध्ये संवाद नसतो.
एका घरात राहत असले तरी अनेक जण आज एकमेकांपासून दुरावलेले दिसतात.

मात्र, ह्या आधुनिक साधनांना जरा दूर सारल आणि ज्या आपल्या मित्रांना किंवा नातलगांना आपल्याला भेटावसं वाटल किंवा एकमेकांमधले गैर समज दूर कारावस वाटलं तर,सहज एकमेकांची भेट घेणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे आणि एकमेकांची बाजू ऐकून घेणे.

जिथे कुठे आपन चूक आहोत तेथे प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करणे आणि समोर जाने यामुळे आपले मैत्रीचे नाते किंवा आपले नाते अधिक काळ टिकू शकतात आणि मजबूत होऊ शकतात.
संवाद नसेल तर फक्त आणि फक्त गैरसमज वाढवतो, दुरावा वाढतो, कटुता वाढते आणि कितीही चांगले नाते असले तरी ते दुरावतात..

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

Next Post

जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भारत भेट , भारताचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांची त्यांनी या दोऱ्यात भेट घेतली. जपानचा संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा होता .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भारत भेट , भारताचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांची त्यांनी या दोऱ्यात भेट घेतली. जपानचा संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा होता .

जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भारत भेट , भारताचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांची त्यांनी या दोऱ्यात भेट घेतली. जपानचा संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा होता .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us