• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, March 25, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.

chiwchiwat team by chiwchiwat team
August 20, 2025
in लेखक कट्टा
0
भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.
Share on FacebookShare on WhatsApp

कित्येक गावा खेड्यात या दिवसांत बाजारांची परिस्थिती बरी नसते. आम्हाला बघायला मिळते की भाजी विक्रेते कित्येकदा घाणीत आणि चिखलात आणि जिथे प्रचंड कचरा साचलेला आहे अश्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तिथे बसुन ते ग्राहकांना भाजी विकत आहेत.

तिथून खूप दुर्गंधी येत आहे आणि त्याच ठिकाणी लोकं, स्त्रिया येऊन भाजी खरेदी करत आहेत. तिथेच मांस विक्री वगैरे होत आहे. मात्र जिथे हे सगळे भाजी वाले,

आपआपला भाजीपाला घेऊन बसलेले आहेत ती जागा अतिशय अव्यवस्थित, घाणेरडी आहे आणि अनेको वर्षां पासुन तिथे त्या गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात योग्य अशे भाजी बाजार लोकांना आणि भाजी विक्रेत्यांना तयार करून देण्यात आलेले नाहीत.

तिथे त्यांची दररोज फजिती होत आहे आणि लोकांना सुद्धा जिथे भाजी विकल्या जात आहे, मांस, मासोळी विकल्या जात आहे तिथे अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.

भाजी बाजार योग्य प्रकारे तयार केल्या गेले नसल्यामुळे व भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे हे भाजी विक्रेते आम्हाला अगदी रस्त्याचा कडेला आपली दुकान लाऊन बसलेले आहेत हे दृश्य सहज दिसत आणि मग रस्त्यावर लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे

अस चित्र आम्हाला दिसत आणि त्यामुळे मग वाहतुकीला कित्येकदा अडथळा निर्माण होतोय हे दृश्य आम्हाला दिसतं.

त्यामुळे भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.

गावा खेड्याच्या ठिकाणी, तालुक्याचा ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा भाजी बाजार असणे आज आवश्यक आहे.

जिथे भाजी विक्रेते आपल्या भाज्या कोणत्याही अडथळ्याविना विकु शकले पाहिजेत आणि जिथे लोकांना सुद्धा भाजी खरीदे करताना त्रास कमी होईल.

त्याच बरोबर अश्या प्रकारची सुंदर आणि सुसज्ज बाजारं आमच्या भाजीवाल्यां साठी आज तयार होणे आवश्यक आहे.

जेणेकरून लोकांना भाजी खरेदी वेळी, भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यासाठी दररोज त्रास होऊ नये आणि त्यांना अनेको समस्यांना दररोज सामोरे जाव लागु नये.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आज आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास करण्याचा, शिक्षण घेण्याचा समाजात मिसळण्याचा समान अधिकार दिला आहे. प्रत्येकजण शिक्षण घेऊ शकतो, प्रत्येकजण नोकऱ्या मिळवू शकतो प्रत्येकजण समानतेने आपला व्यवसाय चालवू शकतो.

Next Post

देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.

Related Posts

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत
अर्थ जगत

March 15, 2026
कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .
खेळ

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

March 6, 2026
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .
महाराष्ट्र

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

February 28, 2026
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे
अर्थ जगत

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

February 27, 2026
आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल

February 20, 2026
Next Post
देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.

देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us