• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
February 27, 2026
in अर्थ जगत, महाराष्ट्र, लेखक कट्टा, व्यापार
0
आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे
Share on FacebookShare on WhatsApp

आज अनेक गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये सुद्धा लोकांना बँकिंग प्रक्रिया समजून घेण्यात अनेक अडचणी येतात असं आपल्याला बघायला मिळत .
ज्या प्रमाणात लोकं आणि विशेषतः स्थानिक लोकं आणि शेतकरी कुटुंबातून आलेले लोकं, छोटे व्यापारी, काम करणारे लोकं आणि खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोकं आणि कामगार आणि इतर लोकं बँकांमध्ये दररोज आर्थिक व्यवहारासाठी येत असतात .

आणि आज देखील हे लोकं त्यांच्या गावांमध्ये सामान्यतः स्थानिक भाषांमध्ये व्यवहार करतात. आणि त्या लोकांसाठी भाषेचा अडथळा हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो कारण आता सुद्धा सुमारे ८८% भारतीय आपल्या स्थानिक भाषांमध्ये संवाद साधण्यास अधिक महत्व देतात.

मात्र आपल्याला असे दिसून येते की बँका या लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये त्यांचे काम बहुतेकदा इंग्रजीमध्ये चालवत आहेत. (आरबीआय फायनान्शियल इन्क्लुजन सर्व्हे २०२२ नुसार, भारतातील ५७% पेक्षा जास्त ग्रामीण ग्राहकांना इंग्रजीवर आधारित बँकिंग इंटरफेस समजण्यास अडचणी आणि समस्या येतात

आणि बहुतेकदा असं बागघायला मिळते की ग्राहकांशी संबंधित असलेल्या सर्व सूचना आणि माहिती लोकांना इंग्रजीमध्ये पुरविली जाते आणि या ग्रामीण भागातील लोकांना बँकांनी पुरवलेली मूलभूत माहिती समजण्यास अनेक समस्या येत आहेत असं बघायला मिळत .

त्यामुळे अशे लोकं बँकेशी निगडित प्रश्न सोडविण्यासाठी बँकेमधीलच आणि तिथे बँकेचा कामानिमित्त आलेल्या लोकांकडून आणि ज्यांना इंग्रजी कळते अश्या लोकांकडून मदत घेताना दिसतात . त्या लोकांसमोर ही परिस्थिती का येते? कारण त्यांना ज्या भाषेमध्ये बँकेची माहित पुरवली गेली आहे ती भाषा हीं कित्येकदा समजत नाही आणि त्यामुळे ते चिंतेमध्ये तिथे भटकताना दिसतात त्यांचा नजरा त्यांना मदत करू शकणाऱ्या लोकांना शोधतं असतात , कधी ते बँक अधिकाऱ्यांना मदत मागतात आणि कधी तिथे बँकेचा कामानिमित्त आलेल्या लोकांना ते प्रश्न विचारताना दिसतात .

जे लोकं सुशिक्षित आणि जागरूक आहेत आणि इंग्रजीशी चांगले अवगत आहेत त्यांना कागदपत्रांवर लिहिलेल्या आणि नोटिस बोर्डवर किंवा बँकेच्या वेबसाइट किंवा पोर्टलवर नमूद केलेल्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात आणि ज्यांना इंग्रजीची माहिती नाही अशा लोकांना दररोज तिथे काय लिहल आहे आणि काय माहित पुरविली आहे , हे कळत नाही त्यांचा सामोर समस्या ह्या अधिक असतात आणि या सर्व गोष्टी कशा समजून घ्यायच्या याबद्दल त्यांचा समोर अधिक आव्हाने निर्माण होताना दिसतात.

आजही ग्रामीण भागात .(फक्त ३७% ग्रामीण लोकं डिजिटल पेमेंट/मोबाइल बँकिंग सेवांबद्दल जागरूक आहेत किंवा त्त्याचा वापर करतात कारण तिथे त्यांचा समोर भाषेच्या आणि विश्वासाचा मुद्दा असतो .

म्हणून आज या लोकांची परिस्थिती समजून घेणे हे महत्वाचे आहे जे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात राहतात आणि जरी ते शहरी किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत असले किंवा मग ग्रामीण भागात राहत असले तरी; कारण आता सुद्धा ६३% स्थानिक लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेत कागदपत्रे हवी असतात .

तर अशी परिस्थिती आजही आपल्या ग्रामीण भागात आहेत त्यामुळे हीं समस्या मोठी आहे त्यामुळे ह्या लोकांच्या समस्या सुटणे आवश्यक आहे आणि त्याकरिता त्यांच्यासाठी आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे.

जेणेकरून प्रत्यक्षात लोकं कोणीही असोत, ते बँकिंग प्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतील आणि त्यांचा दैनंदिन जीवनात त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न ते करू शकतील आणि आत्मविश्वासाने आपले आर्थिक बाबी शी संबंधित प्रश्न ते सोडवू शकतील

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई

Next Post

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

Related Posts

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

October 17, 2026
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ
बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ

October 2, 2026
समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश
बातम्या

समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश

October 2, 2026
Next Post
लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

लोकांनी बाहेरून आणून इथे आपल्याकडे काहीही विकलं तरी आपल्याकडे त्या वस्तू येथे अगदी सहजपणे विकल्या जातात. मात्र स्थानिक वस्तू कितीही चांगल्या आणि स्वस्त असल्या तरी त्या काही आपल्या लोकांना चालत नाही .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us