• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, October 18, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
August 20, 2025
in लेखक कट्टा
0
देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.
Share on FacebookShare on WhatsApp

खेळांना आम्ही एवढ महत्व देत आहोत अस म्हणतो. मात्र, बघायला फक्त एवढ मिळत की क्रिकेट सारख्या खेळला प्रचंड मह्त्व या दिवसांत मिळत आहे आणि त्यामुळे जिकडे तिकडे क्रिकेट चे सामने होतांना आणि क्रिकेटच्या सामन्यांच आयोजन होताना दिसत.

आणि त्यातून मात्र कोणते मूलं किवा खेळाडू समोर येत आहेत. खरच का खेड्या पाड्यातील उदयोन्मुख आणि प्रतिभा असलेले परिश्रमी खेळाडू समोर येत आहेत की तिथेही खालून चिरीमिरी देऊन त्याच लोकांना समोर आणले जात आहे ज्यांना तेथील क्रिकेट प्रशासन किंवा तेथील ठरविक संघ निवड करणारे, लोकं समोर आणू इच्छितात आणि खेळवू इच्छितात.

कारण कित्येक खेड्यांत या दिवसांत अनुभवायला मिळते की कित्येक क्रिकेट खेळणारे खेळाडू अनेक वर्षे देऊन सुद्धा, साधं जिल्हा पातळी वर सुद्धा खेळू शकत नाही आणि कित्येक खेळाडू अनेक वर्षे परिश्रम करून सुद्धा त्यांचा हाती काही लागत नाही. कारण तिथे सुद्धा खालून पैसा द्यावा लागतो किंवा आणि तिथेसुद्धा कित्येकांना पैसा वाटावा लागतो. तर अशी परिस्थित असते .

तिकडे कित्येकदा जिल्हा पातळीवर खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले मैदाने नसतात असेल तर त्या मैदानांमध्ये योग्य त्या सोयी सुविधा नसतात. अनेक जिल्ह्यात आणि तालुक्याचा ठिकाणी, गाव पातळीवर सुद्धा क्रिकेटसाठी किंवा बाकीच्या खेळांसाठी सुद्धा योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. क्रिडा क्षेत्रासाठी जो पैसा निधी म्हणुन सरकार कडून येतो तो पैसा कित्येकदा ते क्रिडा मैदाने चांगले आणि सुसज्ज बनविण्यासाठी वापरला जात नाही त्याऐवजी तो सारा पैसा, एकतर अधिकारी वर्ग आणि तिथले पुढारी गिळंकृत करून टाकतात आणि मग आम्हाला बघायला मिळते की गावातले पुढारी सुद्धा एक नाही तर चारचार आणि त्या पेक्षा अधिक वाहने घेऊन गावात आणि शहरात फिरत असतात आणि मौजमजा करत असतात.

त्याचबरोबर अधिकारी सुद्धा बक्कळ श्रीमंत होत जातात. पगार त्यांचा कमी असतो मात्र गाड्या बंगल्यांची त्यांचा कडे कमतरता नसते आणि त्याच गावात शिरल्यावर आपल्याला अनुभवायला मिळते की गावातील मूल चड्डी वर फिरत आहेत. गावातील लोकांची परिस्थित बिकट आहे, तिथे सोयी सुविधांची बोंब आहे. लोकं समस्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्हा पातळीवर खेळांसाठी मैदाने नाहीत असेल तर त्या मैदानांची परस्थिति वाईट आहे. येणारा निधी गावातील किंवा, तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होत नाही आहे.
अशी परिस्थिती कित्येक गावांमध्ये असते. क्रिकेट व्यतिरिक्त मूलं अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड दाखवतांना आम्हाला दिसतात. खोखो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, गोळा फेक,पोहणे, नेमबाजी, क्रिकेट, कित्येक मूलं अनेक वर्षापासुन चांगले धावपटू होण्याचा सुद्धा सराव करताना दिसतात.

कित्येक मूलं अनेको वर्षापासुन कुस्तीचा सुद्धा सराव करत असतांना दिसतात. यात आपले पारंपरिक खेळ सुद्धा आहेत. तर अश्या खेळांना सुद्धा चांगला पाठींबा मिळायला हवा. मात्र तो फार कमी मिळतांना दिसतो. त्या मुळे या खेळांमध्ये अनेको वर्षे घालवून सुद्धा कित्येक चांगल्या आणि प्रतिभावान खेळाडूंच आयुष्य अंधकारमय असतं. कारण यांना कित्येकदा ना पाठींबा मिळत ना त्यांना समोर राज्य पातळीवर किवा राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास त्या प्रकारे सहकार्य आणि पाठींबा मिळत. तर मग यांचे कित्येक वर्षे परिश्रम करून सुद्धा अश्याच प्रकारे वाया जातात आणि त्यानंतर काही निवडक खेळाडू सरकारी नोकरीत लागतात तर बाकीच्यांना मग आपला क्षेत्र सोडून कुठेतरी हमाली करायला जावं लागत, किंवा चौकीदार करावी लागते तर कुठे ते धान्याचे पोते उचलण्याचे काम करतांना दिसतात तर कुठे ते कोणत्या हॉटेलात काम करतांना दिसतात. नाही तर गावातील पिढ्यांचा मागे त्यांचे चमचे म्हणून चमचे गिरी करतांना दिसतात.

तर त्यामुळे फक्त क्रिकेटलाच प्रोत्साहन देणे आणि बाकीच्या मूळ खेळांना संपूर्णतः दुर्लक्षित करणे योग्य नाही अस वाटतं. देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे त्याच सोबत आज आवश्यक आहे. आणि जो पैसा जा कार्यासाठी सरकार निधी म्हणुन मंजूर करते तो त्या गोष्टी सुसज्ज आणि तयार करण्यात योग्य पणे वापरण्यात आला तर कित्येक जिल्ह्यांत, तालुका पातळीवर, खेड्यांत सुद्धा अनेक चांगले बदल आम्हाला बघायला मिळू शकतात.

कारन आपल्याकडे चांगल्या वेगवेगळ्या खेळांत पारंगत असलेल्या प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाहि. कित्येकदा सोयीसुविधा, सहकार्य आणि पाठींबा न मिळाल्यामुळे अनेको कर्तबगार खेळाडू देशाच नाव उज्वल करू शकत नाही. तर अस होतं

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.

Next Post

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

Related Posts

या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.
बातम्या

October 17, 2026
अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
उष्णतेमुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत, प्रदूषणामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत; वातावरणातील असंतुलनामुळे; काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी जास्त पडतो असं अनुभवायला आपल्याला मिळते!
बातम्या

उष्णतेमुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत, प्रदूषणामुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत; वातावरणातील असंतुलनामुळे; काही ठिकाणी पाऊस कमी तर काही ठिकाणी जास्त पडतो असं अनुभवायला आपल्याला मिळते!

September 29, 2026
काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.
बातम्या

काम करण्यासाठी आवश्यक असलेले वय होण्याआधी लहान मुलांना कुठेही कामाच्या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले जाऊ नये मात्र , देशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती बघायला मिळत नाही.

September 23, 2026
कोणाचा फायदा होवो ना होवो मात्र दलालांचा फायदा ठरलेला असतो. कुठून कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांच त्यांना माहिती असत.
महाराष्ट्र

कोणाचा फायदा होवो ना होवो मात्र दलालांचा फायदा ठरलेला असतो. कुठून कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांच त्यांना माहिती असत.

September 17, 2026
लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
Next Post
गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us