• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता

जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे आणि पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अनुभवायास मिळत आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
March 17, 2026
in अंतराष्ट्रीय, अर्थ जगत, बातम्या, महाराष्ट्र
0
फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता
Share on FacebookShare on WhatsApp

फर्स्ट पोस्ट न्यूज ने, मांडलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता

ही आकडेवारी २०२४ हे आधारभूत वर्ष मानून तयार करण्यात आलेल्या सुधारित ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे आणि पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अनुभवायास मिळत आहे असं फर्स्ट पोस्ट या न्यूज माध्यमाचं म्हणणं आहे .

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे हि आकडेवारी समोर आली आहे असं ते म्हणतात .

त्याचबरोबर अर्थतज्ञांचं मत आहे कि, जर पुरवठ्यावरील निर्बंध दीर्घकाळ कायम राहिले, तर भारतासारख्या ऊर्जेवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आयात केलेल्या गोष्टींवर अधिक महागाईची मार बसेल .

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वाधिक वाटा असलेल्या अन्नधान्य महागाईचा दर जानेवारीतील २.१३% वरून फेब्रुवारीमध्ये वाढून ३.४७% वर पोहोचला आहे.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील महागाईचा दर २.७३% वरून वाढून ३.३७% झाला आहे , तर शहरी भागातील महागाईचा दर २.७५% वरून किंचित वाढून ३.०२% वर पोहोचला.

हे दोन्ही दर भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या ४% या मध्यम मुदतीच्या महागाई उद्दिष्टापेक्षा कमीच राहिले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.

(ही माहिती फर्स्ट पोस्ट न्यूज ने मांडलेल्या माहितीवरून घेण्यात आली आहे.)

Source: first post news
Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत

Next Post

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
Next Post
हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us