पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडू आणि फुटबॉल चा जगातील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो
याने नुकताच आपल्या दीर्घकाळाची जोडीदार जॉर्जियाना रॉड्रिगेझ हिच्या शी एका खासगी सोहळ्यात अगदी सध्या पद्धतीने लग्न उरकलं .
हा विवाह सोहळा ११ ऑगस्ट २०२६ ला एका खाजगी समारंभामध्ये पार पडला यावेळी त्यांचा या लग्नाचा सुंदर क्षणाचे साक्षीदार त्यांची गोड पाच मुले ही होती. .
रोनाल्डोने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दोघांचे हातात घातलेल्या वेडिंग रिंग्ज दाखवणारा फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुंदर बातमी दिली.
जवळपास दहाएक वर्षे त्यांनी सोबत घालवल्यानंतर व पाच मुलांचे पालक बनल्यानंतर शेवटी त्यांनी अधिकृतपणे लग्न करण्याचा निर्णय घेतला .







