• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांचा भारत दौरा , ह्या दौऱ्यात त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोबत ; नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा पार पडली .

chiwchiwat team by chiwchiwat team
October 23, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांचा भारत दौरा , ह्या दौऱ्यात त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोबत ; नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा पार पडली .
Share on FacebookShare on WhatsApp

पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क हे भारताचा दौऱ्यावर आहेत . त्यांचा हा तीन दिवसीय भारत दौरा आहे .

या भेटीत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दिल्ली येथील हैद्राबाद हाऊस येथे द्विपक्षीय बैठक या दरम्यान पार पडली .

या वेळी दोन्ही देशांचा नेत्यांमध्ये एआय , महत्त्वपूर्ण खनिजे आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर , तसेच व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, संस्कृती आणि दोन्ही देशांतील लोकांमध्ये देवाणघेवाण आणि या क्षेत्रांतील संबंध अधिक दृढ करण्यावर सकारात्मक चर्चा पार पडली .

येणाऱ्या काळात द्विपक्षीय व्यापार अधिक कश्या प्रकारे वाढवता येईल या वर सुद्धा दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. ज्यामुळे व्यवसाय आणि उद्योगांना अधिक भरभराटी साठी मार्ग मोकळा होईल आणि त्याद्वारे आर्थिक संबंधांना चालना मिळू शकेल असं त्या मागचा हेतू होता .

त्याचबरोबर दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर सुद्धा चर्चा या वेळी पार पडली .

Tags: अंतराष्ट्रीयडोनाल्ड टस्कनरेंद्र मोदीपोलंडभारत देश
ShareSendTweetShare
Previous Post

गुजरात जागतिक गुंतवणूक आकर्षित करत आहे आणि तिचे आपल्या लोकांसाठी अर्थपूर्ण संधींमध्ये रूपांतर करत आहे: हर्ष संघवी

Next Post

मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे: राज ठाकरे

Related Posts

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आपल्या सध्याचा भारत भेटीत गुजरात येथील जामनगर येथे सुद्धा भेट दिली ;जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची त्यांनी यावेळी भेट घेतली.
अंतराष्ट्रीय

बातम्या

मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे: राज ठाकरे

October 23, 2026
गुजरात जागतिक गुंतवणूक आकर्षित करत आहे आणि तिचे आपल्या लोकांसाठी अर्थपूर्ण संधींमध्ये रूपांतर करत आहे: हर्ष संघवी
अंतराष्ट्रीय

गुजरात जागतिक गुंतवणूक आकर्षित करत आहे आणि तिचे आपल्या लोकांसाठी अर्थपूर्ण संधींमध्ये रूपांतर करत आहे: हर्ष संघवी

October 21, 2026
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर विदेश मंत्री एस . जयशंकर आणि महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची या दौऱ्यात त्यांनी भेट घेतली !
अंतराष्ट्रीय

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारत दौऱ्यावर विदेश मंत्री एस . जयशंकर आणि महाराष्ट्राचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची या दौऱ्यात त्यांनी भेट घेतली !

October 21, 2026
भारत आणि न्यूझीलंड त्यांच्या आर्थिक भागीदारीत एका नव्या अध्यायाला उद्यापासून सुरवात करणार आहेत . दोन्ही राष्ट्रांसाठी हा एक महत्वपूर्ण दिवस असणार आहे: पियुष गोयल
अर्थ जगत

भारत आणि न्यूझीलंड त्यांच्या आर्थिक भागीदारीत एका नव्या अध्यायाला उद्यापासून सुरवात करणार आहेत . दोन्ही राष्ट्रांसाठी हा एक महत्वपूर्ण दिवस असणार आहे: पियुष गोयल

October 19, 2026
दुष्काळ आता केवळ शेतकऱ्यांच्या बांधापुरता मर्यादित राहिलेला नाही; शहरांमध्येही परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे: रामदास आठवले
बातम्या

दुष्काळ आता केवळ शेतकऱ्यांच्या बांधापुरता मर्यादित राहिलेला नाही; शहरांमध्येही परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे: रामदास आठवले

October 19, 2026
Next Post
मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे: राज ठाकरे

मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे: राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us