• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आशा भोसले जी यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आपल्या अप्रतिम प्रतिभेद्वारे आपल्या चाहत्यांचा मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली:अमित शाह

सगळ्या प्रकारचा संगीता मध्ये मिसळून जाण्याची त्यांची प्रतिभा हि लोकांचं मन जिंकून घायची . आपल्या सुमधुर गाण्यामुळे त्यांनी अनेक चाहते निर्माण केले

chiwchiwat team by chiwchiwat team
April 13, 2026
in कला जगत, बातम्या, मनोरंजन, राजकारण
0
आशा भोसले जी यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आपल्या अप्रतिम प्रतिभेद्वारे आपल्या चाहत्यांचा मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली:अमित शाह
Share on FacebookShare on WhatsApp

सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचा काल निधनानंतर अनेक राजकीय क्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रातील , क्रीडा क्षेत्रातील आणि संगीत क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली दिली .

त्याच बरोबर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सुद्धा त्यांचा निधनावर दुःख व्यक्त करताना म्हंटल कि आशा भोसले जी यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आपल्या अप्रतिम प्रतिभेद्वारे आपल्या चाहत्यांचा मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली .

सगळ्या प्रकारचा संगीता मध्ये मिसळून जाण्याची त्यांची प्रतिभा हि लोकांचं मन जिंकून घ्यायची . आपल्या सुमधुर गाण्यामुळे त्यांनी अनेक चाहते निर्माण केले

आणि त्यांनी हिंदी , मराठी , बंगाली , तामिळ आणि गुजराती सारख्या भाषेमध्ये सुद्धा गायन केलं आणि आपली वेगळी छाप त्यांनी त्यांचा चाहत्यांचा मनावर सोडली:

अशा भोसले जी यांचा आवाजात जेवढी कोमलता होती तेव्हढाच त्यांचा स्वभाव हा साधा आणि सरळ होता. जेव्हा केव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली त्यावेळी संगीत आणि कला या विषयवार बरीच चर्चा हि व्हायची .

अश्या भावना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आशा भोसले जी यांना श्रद्धांजली देताना आपल्या सोशल मीडिया पानावर मांडल्या आणि जरी त्या आमच्यात नसल्या

तरी त्यांचा आवाजाद्वारे आणि त्यांचा गाण्यांद्वारे ते सदैव त्यांचा अनेको चाहत्यांचा मनोरंजन पुढे सुद्धा करत राहतील

Tags: अमित शाहआशा भोसलेभारत देशमनोरंजनराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

नासा चे अर्टिमिस २ हे यान यशस्वीपणे पृथ्वीवर उतरल्यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नासाचे आणि अंतराळवीरांचे मानले आभार

Next Post

उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .

उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू सगळी कडे जाणवायला लागली आहे,विदर्भात सुद्धा उन्हाची तीव्रता वाढायला लागली आहे हे हवामान विभाग म्हणत .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us