• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

देशात आता सुद्धा आदिवासी लोकांचे प्रश्न मोठे आहेत आणि ज्या वेगाने शाळा महाविद्यालयांचं खाजगीकरण होत आहे त्यामुळे या लोकांचा मुलांना चांगल्या शाळा महाविद्यालयात सुद्धा प्रवेश घेता येत नाही.

chiwchiwat team by chiwchiwat team
March 24, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
Share on FacebookShare on WhatsApp

गुजरातच्या वडोदरा येथे काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भेट दिली. तिथे ते आदिवासी अधिकार विकास सम्मेलन मध्ये भाग घेण्यासाठी आले होते .

आपल्या भाषणात ते म्हणाले कि देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे .

त्यांना आता सुद्धा वनवासी समजल्या जात आणि त्यांनी आता सुद्धा वनात आणि जंगलातच राहावं असा आता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचा समज आहे; त्याचबरोबर ते म्हणाले कीं आता सुद्धा त्या लोकांना सरकारी नौकरी मध्ये किंवा पोलिसात किंवा शासनाच्या मोठमोठ्या पदांवर बघायला मिळत नाही.

त्याचबरोबर नौदलात , वायुदलात किंवा आर्मी मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर यांची लोकं कमी दिसतात किंवा ज्युडिशियरी मध्ये आज सुद्धा या लोकांना फार कमी स्थान मिळत , मुळात आदिवासींचे मुलं या क्षेत्रात दिसतच नाही असं त्यांचं म्हणणं होत .

ते पुढे म्हणाले कि देशात आता सुद्धा आदिवासी लोकांचे प्रश्न मोठे आहेत आणि ज्या वेगाने शाळा महाविद्यालयांचं खाजगीकरण होत आहे त्यामुळे या लोकांचा मुलांना चांगल्या शाळा महाविद्यालयात सुद्धा प्रवेश घेता येत नाही.त्यामुळे यांची लोकं पुढे आणखी शिकून शासनाच्या वेगवेळ्या विभागात जाताना बऱ्याच कमी प्रमाणात दिसतात .त्यामुळे या परिस्थिती मध्ये भाविषयात बदल होणे आवश्यक आहे असं ते म्हणाले, त्याचबरोबर त्यांचा जीवनात सुद्धा बाकीचा समाजातील लोकांसारखे चांगले बदल होणे आवश्यक आहे .

त्यांचा लोकांना मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहात येणे आज आवश्यक आहे अश्या प्रकारचा भावना या आदिवासी अधिकार विकास सम्मेलनामध्ये त्यांनी मांडल्या.

त्याचबरोबर शाळा महाविद्यालये हे आज मोठं मोठ्या उद्योगपत्यांचा हातात जात असल्यामुळे , इथे या खाजगी शाळांमध्ये आदिवासींच्या मुलांना प्रवेश घेणे अवघड असते .आणि यांचा जमिनी सुद्धा वेगवेळ्या कारणाने सरकार बळकावून घेतो आणि यांना थोडा बहुत मोबदला देऊन तिथे त्यांचा जमिनीवर मोठमोठे कारखाने किंवा शाळा महाविद्यालये उभे होतात .

अश्या प्रकारचा भावना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संमेलनात आदिवासी बांधवाना संबोधताना व्यक्त केल्या.

Tags: भारत देशराजकारणराहुल गांधी
ShareSendTweetShare
Previous Post

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

Next Post

कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post
कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.

कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us