• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

दिवाळीच्या दिवसांत भारतात पाळीव प्राण्यांची अवस्था वाईट असते. जिकडे तिकडे सकाळपासुन जेव्हा फटाके फुटत असतात तेव्हा आजूबाजूला परिसरात असणार्‍या पाळीव प्राण्यांना फार त्रास सहन करावा लागतो.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 26, 2025
in ⁠मुखपृष्ठ, युवा रंग
0
Share on FacebookShare on WhatsApp

दिवाळीच्या दिवसांत भारतात पाळीव प्राण्यांची अवस्था वाईट असते. जिकडे तिकडे सकाळपासुन जेव्हा फटाके फुटत असतात

तेव्हा आजूबाजूला परिसरात असणार्‍या पाळीव प्राण्यांना फार त्रास सहन करावा लागतो.

सततच्या फटाक्यांचा आवाजामुळे गाई, म्हशी, कुत्रे, मांजर जे वर्षभरापासून घराच्या आजूबाजूला आणि सभोवताली दिसत असतात ते काही दिवाळीच्या दिवसांत दिसत नाहीत.

त्यांना सुद्धा फटाक्यांमुळे आणि फटाक्यांमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे प्रचंड त्रास होतो.

अनेक पाळीव प्राण्यांना फटाक्यांमुळे ज़ख्मी सुद्धा होताना बघितल्या जाते.

त्यामुळे प्रत्यक गावातील पशु वैद्यकिय इस्पितळे या दिवसांत सुरू असणे आवश्यक असते, व तिथे योग्य औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असणे आवश्यक असते.

त्याचबरोबर या इस्पितळांत पशुवैद्यकांची सुद्धा उपलब्धता असणे आवश्यक असते.

आणि जर का यांना फटाक्यांमुळे प्राण्यांना इजा झाली तर ते त्याच परस्थिति मध्ये रक्तबंबाळ होऊन इकडे तिकडे फिरत असतात.

त्यांचा त्रास, त्यांचा वेदना त्यांना माहिती असतात. आता यांना अश्या परिस्थित मध्ये पकडुन एखाद्या जवळच्या पशू वैद्यकिय इस्पितळात नेतो म्हंटलं तर ती इस्पितळे बंद असलेली आढळतात आणि अश्या प्राण्यांना तात्काळ उपचारासाठी नेण्यासाठी तिथे कोणतीही सोय सुविधा उपलब्ध नाही हे दृष्य अनुभवायला मिळत. त्यामुळे मग ह्या प्राण्यांचा काहीही दोष नसतांना लोकांच्या लापरवाही मुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करवा लागतो.

आपल्याकडे ह्या परिस्थिती मध्ये बदल होणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा योग्य इस्पितळे उपलब्ध असणे आणि त्या इस्पितळात पशु वैद्यांची उपलब्धता असणे. आणि अडचणीत आलेल्या पाळीव प्राण्यांना तात्काळ उपचारासाठी इस्पितळात आणण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध असणे आणि त्याच बरोबरीने हेल्पलाइन नंबर सुद्धा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

जेणेकरून या प्राण्यांना वेळेत इस्पितळात आणून त्यांच्यावर योग्य उपचार हा होऊ शकेल.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

भारत या काळात जगातील लोकांना त्याच्या संस्कृतीमुळे, त्याच्या इतिहासामुळे, देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशात लोकांना दिसणाऱ्या पर्यटन स्थळांमुळे प्रचंड आकर्षित करत आहे

Next Post

पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

Related Posts

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.
बातम्या

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

August 21, 2026
तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते
बातम्या

तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते

July 14, 2026
५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले
अंतराष्ट्रीय

५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चमकदार कामगिरी , भारतीय विद्यार्थ्यांनी यामध्ये ५ सुवर्णपदक जिंकले

July 14, 2026
करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.

July 11, 2026
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
महाराष्ट्र

July 1, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
Next Post
पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us