• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, October 17, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

दिग्गज आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू रॉजर फेडररची , विम्बल्डन येथील सामन्याला उपस्थिती

chiwchiwat team by chiwchiwat team
July 8, 2026
in अंतराष्ट्रीय, खेळ, बातम्या, मनोरंजन
0
दिग्गज आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू रॉजर फेडररची , विम्बल्डन येथील सामन्याला उपस्थिती
Share on FacebookShare on WhatsApp

२०२६ ची विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ही लंडन येथील ऑल इंग्लंड क्लब येथे खेळवली जात आहे. या टेनिस स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी टेनिस चा दिग्गज रॉजर फेडरर सुद्धा काल तिथे पोहचला होता;

या दरम्यान या दिग्गज खेळाडूने रॉयल बॉक्स मध्ये बसून टेनिस सामन्याचा आनंद घेतला. त्यावेळी त्याचासोबत ,चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि माजी टेनिस खेळाडू या दरम्यान टेनिस सामन्याचा आनंद घेताना बघायला मिळाले .

या वेळी रॉजर फेडरर ने आपल्या असंख्य चाहत्यांसोबत विम्बल्डन येथील टेनिस सामना बघतानाचे काही आकर्षक छायाचित्र सुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत हे बघायला मिळालं .

रॉजर फेडरर ने टेनिस मधून मागील वर्षी निवृत्ती घेतली असली तरी , त्याचा चाहत्यांमध्ये मुळीच कमी आलेली नाही हे टेनिस सामन्याचा वेळी बघायला मिळालं.

Tags: अंतराष्ट्रीयखेळमनोरंजनरॉजर फेडररलंडनविम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस
ShareSendTweetShare
Previous Post

मुलगी म्हणून तुझा असण्याचा आनंद हा कधीही कमी होत नाही , अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांचा आपल्या लेकीचा वाढदिवशी तिला शुभेच्छा !

Next Post

करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.

करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us