• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.

chiwchiwat team by chiwchiwat team
July 11, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.
Share on FacebookShare on WhatsApp

मुले शिकली वगैरे तर त्यांना रोजगार मिळेल अशी त्यांना अपेक्षा असते आणि अश्या प्रकारची अपेक्षा ठेवण्यात काहीही वाईट नाही.

कारण शिक्षण नसलं तरीही अनेक लोकं पूर्वी चांगले पैसे कमवत होते आणि आता सुद्धा कमावतात आणि त्यामुळे जर का शिक्षण घेतल्यानंतर मुलं रोजगाराची अपेक्षा ठेवतात तर यात काही गैर नाही .

करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.

त्यातले जे निवडले जातात त्यांची नय्या पार होते आणि , आणि ज्या मूलाना संधी मिळत नाही ते मुलं परत पुढच्या परीक्षेसाठी तयारी ला लागतात . आणि अश्या प्रकारे हळहळू वर्षे निघत जातात; विद्यार्थी वर्षानुवर्षे त्या परीक्षांची तयारी करत राहतात; मात्र त्यातील फार कमी जणांना पुढे जाण्याची संधी मिळते,.

तर बाकीचे अनेक जण वर्षो न वर्षे या वर्षी मला संधी मिळेल ह्या आशेने प्रयत्न करत असतात . आणि यशाची अपेक्षा असणे यात मुळीच वाईट नाही अनेक मुलांना आपल्याकडील वाटत कि आपण या ठराविक क्षेत्रातत गेलो तर जीवनाचं चीज होईल नाही तर जीवन व्यर्थ जाईल ,

त्यामुळे अनेक मुलांना बाकीचा क्षेत्रातील दारं दिसत नाही किंवा योग्य सल्ल्ला हा त्या काळात त्यांना मिळत नाही आणि त्यांचा कडून सुद्धा बाकीचा क्षेत्राकडे लक्ष हे दिल्या जात नाही .

आणि त्यामुळे कित्येकदा अभ्यास करून आणि चांगले गुण मिळवून सुद्धा, अनेक मुलांची महत्त्वाची वर्षे वाया जातात. दुसरीकडे, दरवर्षी मोठ्या संख्येने मुलं , जर का चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतील, परंतु त्यांना स्थानिक पातळीवर सुद्धा योग्य प्रोत्साहन मिळत नसेल आणि रोजगार मिळत नसेल, तर ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब असते.

तिकडे आपण बघतो कि बाहेरून येणाऱ्या कंपन्या ह्या वाढत आहे आणि स्थानिक व्यवसाय उद्योगधंदे हे बंद पडत आहेत ; तिकडे शिकूनसुद्धा रोजगार नसल्यामुळे. साहजिकच तरुण मुलांमध्ये नैराश्य आणि ताण वाढतो आहे, अनेक तरुण-तरुणी आपल्याला बघायला मिळते कि ते नियमातीपणे नशेचा आहारी जातात, चुकीचा गोष्टींमध्ये गुंततात किंवा मग चुकीचा व्यवसायात सुद्धा पडतात.. तर अश्या प्रकारचा समस्या ह्या तरुण युवकांमध्ये आणि तरुणींमध्ये सुद्धा निर्माण होतात

त्यामुळे जर का मोठ्या प्रमाणात दर वर्षी मुले उत्तीर्ण होऊन निघत असतील, तर त्यांचं शिक्षण वाया जाणार नाही त्यांची उमेदीची वर्षे वाया जाणार नाही याची काळजी घेणे सुद्धा आपलं म्हणजे प्रशासनाचं काम आहे असं वाटत .

पुढे , आपण बाहेरील उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देत आहोत ही चांगली बाब आहे, परंतु आपल्या स्थानिक व्यवसायांनाही तितकेच प्रोत्साहन देणे आज आपल्यासाठी तेवढच महत्त्वाच आहे. त्याचसोबत , मुलांमध्ये ही जागरूकता निर्माण करणे देखील महत्त्वाचे आहे की, होय, तुमच्यासाठी फक्त दोन चार क्षेत्रे नाहीत आहेत, तर अशी अनेक वेगवेळे क्षेत्र आहेत जिथे तुम्ही जाऊन त्या जगात रंग भरू शकता.

आणि कुठे संधी नाही मिळाली, तर काय झालं शिक्षण आम्ही घेतलेलं आहे, क्षेत्र अनेक आहेत , जिथे तुम्ही जाल तिथे परिश्रमाने आणि प्रामाणिकपणाने त्या जगात रंग भरा!

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

दिग्गज आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू रॉजर फेडररची , विम्बल्डन येथील सामन्याला उपस्थिती

Next Post

आपल्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सलमान खान यांनी , नुकताच आपले काही आकर्षक छायाचित्र शेअर करून आपल्या चाहत्यांना कळवलं कि लवकरच मी तुम्हाला आपल्या चित्रपटाद्वारे भेटायला येणार आहे .

Related Posts

बातम्या

अंतराष्ट्रीय

दिग्गज आंतरराष्ट्रीय टेनिस खेळाडू रॉजर फेडररची , विम्बल्डन येथील सामन्याला उपस्थिती

July 8, 2026
भारतीय पंतप्रधानांची परत परदेश वारी, पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशिया येथे भेट दिली !
अंतराष्ट्रीय

भारतीय पंतप्रधानांची परत परदेश वारी, पहिल्या टप्प्यात त्यांनी इंडोनेशिया येथे भेट दिली !

July 7, 2026
हिंदी चित्रपट अभिनेत्री राकुल प्रीतचा आकर्षक छायाचित्रांनी केलं तिचा चाहत्यांना घायाळ , आकर्षक छायाचित्रांना मिळाला बराच सकारात्मक प्रतिसाद
बातम्या

हिंदी चित्रपट अभिनेत्री राकुल प्रीतचा आकर्षक छायाचित्रांनी केलं तिचा चाहत्यांना घायाळ , आकर्षक छायाचित्रांना मिळाला बराच सकारात्मक प्रतिसाद

July 7, 2026
मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा
बातम्या

मुख्यमंत्री कार्यालयाकडून , राज्यात अतिवृष्टीचा इशारा

July 7, 2026
राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
Next Post
आपल्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सलमान खान यांनी , नुकताच आपले काही आकर्षक छायाचित्र शेअर करून आपल्या चाहत्यांना कळवलं कि लवकरच मी तुम्हाला आपल्या चित्रपटाद्वारे भेटायला येणार आहे .

आपल्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सलमान खान यांनी , नुकताच आपले काही आकर्षक छायाचित्र शेअर करून आपल्या चाहत्यांना कळवलं कि लवकरच मी तुम्हाला आपल्या चित्रपटाद्वारे भेटायला येणार आहे .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us