• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे

शातील काही काही शहरांमध्ये हवेच प्रदूषण हे प्रचंड मोठं आहे त्यामुळे तिथल्या लोकांचं जीवन अधिक कठीण होत

chiwchiwat team by chiwchiwat team
March 11, 2026
in बातम्या
0
इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे
Share on FacebookShare on WhatsApp

ह्या दिवसांत आपण बघतो कि छोट्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागत आहे. शहरांतील रस्ते ट्रॅफिक मुळे छोटे पडताना बघायला मिळतात मोटार गाड्या, दुचाक्या आणि मोठी वाहने यांची

संख्या या दिवसांत सगळीकडे वेगाने वाढत असल्याचे आपल्याला बघायला मिळते आणि हे सत्य आहे आणि याकडे आपण डोळे झाक करू शक नाही .
त्यामुळे शहरातील अश्या वर्दळीच्या ठिकाणी आणि ट्रॅफिकमध्ये लोकांना दिवसभर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत.

आणि ज्या शहराची लोकसंख्या अधिक आहे तिथे आपल्याला बघायला मिळते कि तिथले लोकं मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्याचबरोबर शहराच्या आतील भागात जिथे रस्ते अधिक छोटे आहेत आणि ज्या शहरांमध्ये वाहनांच्या ये जा करण्यासाठी जागा कमी आहे तिथे लोकांना अधिक त्रास होतोय आणि अनेक आव्हानांना तिथे त्यांना तोंड द्यावं लागत आहे .

त्याचबरोबर वाहनांची संख्या छोट्या मोठ्या शहरांत आणि तालुक्यांत अधिक वाढल्याने प्रदूषणाच्या प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे हे बघायला मिळत .

देशातील काही काही शहरांमध्ये हवेच प्रदूषण हे प्रचंड मोठं आहे त्यामुळे तिथल्या लोकांचं जीवन अधिक कठीण होत .त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत त्याच बरोबर त्यांना वाहने चालवताना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत .

तिकडे लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे. वाहनेही वेगाने वाढत आहेत आणि त्यामुळे रस्ते लोकांसाठी छोटे पडताना दिसतात.

महाराष्ट्रातील हि काही शहरे जी दररोज हवेच्या प्रदूषणाला तोंड देत आहेत जसे की मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, बोईसर, नागपूर, पुणे आणि कदाचित ही संख्या जास्त असेल.

इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना, आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात दूषित असल्याचे दिसून येते. या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे

कारण प्रदूषणाचा समस्येमुळे अनेक लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्याचबरोबर आपल्याला कळते कि प्रचंड वायुप्रदूषणामुळे आपल्या क्षेत्रातील वातावरणाचा समतोल हा बिघडतो आहे .

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे:देवेंद्र फडणवीस

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
Next Post
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे:देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे:देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us