डेन्मार्कचा पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन आणि इटलीचा पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी संयुक्तपणे काही विचार मांडले त्यावेळी त्या पुढे म्हणाल्या कि आमचा राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि आम्ही प्रत्येक गोष्टीवर सहमत सुद्धा नसणार त्याचबरोबर , युरोपियन युनियन मधील आम्ही एकमेव दोन महिला राष्ट्रप्रमुख आहोत. .
त्याचबरोबर , आम्हा दोघांमधून एक दक्षिणेकडील एका मोठ्या देशाचं नेतृत्व करते , तर दुसरी उत्तरेकडील एका लहान देशाचं नेतृत्व करते . मात्र यूरोपच रक्षण करण्याचा आमचा इच्छेने आम्ही
एकत्र आहोत असं मत; या दरम्यान इटलीचा पंतप्रधान जॉर्जिया मेलॅनी मांडलं.
त्यांना यूरोप मध्ये होणार स्थलांतर मान्य नाही त्याचबरोबर बेकायदेशीर स्थलांतराचे समाजावर होणारे नकारात्मक परिणाम या बद्दल त्यांनी आपले विचार या दरम्यान मांडले .
यामुळे गुन्हेगारीचा दर वाढतो, सार्वजनिक सेवांवर त्याचा मोठा परिणाम बघायला मिळतो , त्याचबरोबर नागरिकांचा विश्वासावर त्यामुळे तडा जातो ह्या गोष्टी अनुभवायला मिळतात असं यावेळी त्या म्हणाल्या







