शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.
गावात बैलांची काही कमी नाही. शेतात काम करणारे प्रामाणिक बैलं असतात. गावात निरर्थक पणे फिरणारे सुद्धा बैलं असतात. मालकाने वार्यावर ...









