आज रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या .
त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वरून अयोध्या येथील मागच्या वेळी राम जन्म भूमी येथे जेव्हा त्यांनी भेट दिली होती
त्यावेळचा तिथला एक फोटो टाकून करोडो देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या .
प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद हे आपल्यावर असू द्या आणि त्यांचे आदर्श हे तुम्हाला तुमचा सर्व प्रयत्नांत मार्ग दाखवत राहो ह्या प्रकारचा संदेश त्यांनी सर्व भारतीयांना दिला







