• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, October 18, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मध्यपूर्वेतील संघर्ष जितका अधिक काळ चालेल तितकाच आपल्या देशातील राहणीमानाचा खर्च अधिक बिकट होत जाईल म्हणजे महागाई वाढेल:कियर स्टार्मर

ब्रिटिश जनतेसाठी राहणीमानाचा खर्च अधिक सुसह्य करणे याला अधिक प्राथमिकता देणे हे माझं कर्तव्य आहे .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 26, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
मध्यपूर्वेतील संघर्ष जितका अधिक काळ चालेल तितकाच आपल्या देशातील राहणीमानाचा खर्च अधिक बिकट होत जाईल म्हणजे महागाई वाढेल:कियर स्टार्मर
Share on FacebookShare on WhatsApp

मध्यपूर्वेतील संघर्ष जितका अधिक काळ चालेले तितकाच आपल्या देशातील राहणीमानाचा खर्च अधिक बिकट होत जाईल म्हणजे महागाई वाढेल त्यामुळॆ हा संघर्ष संपावा अशी माझी इच्छा आहे असं ब्रिटन चे पंतप्रधान कियर स्टार्मर हे म्हणाले .

ब्रिटिश जनतेसाठी राहणीमानाचा खर्च अधिक सुसह्य करणे याला अधिक प्राथमिकता देणे हे माझं कर्तव्य आहे .

आमचे सरकार या वर्षाचा जून महिन्याचा शेवट पर्यंत ऊर्जेचे दर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे सरासरी एका कुटुंबाचे त्यामागे £117 वाचतील .

त्याचबरोबर आम्ही £१५० “वॉर्म होम डिस्काउंट” या योजनेला सुद्धा मुदतवाढ दिली आहे .यामध्ये त्यामुळे लाखो कुंटुंबाना त्याद्वारे त्यांचा बिलाच्या संदर्भात आर्थिक मदत मिळेल .

जे ग्रामीण भागातील कुटुंब घर उबदार राहावं म्ह्णून इंधन तेलावर अवलंबून असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही मदतीची घोषणा केली आहे; अश्या प्रकारचा भावना ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टार्मर यांनी व्यक्त केल्या .

ते पुढे म्हणाले कि , मला याची जाणीव आहे कि ब्रिटनचा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अजून बरेच काही करणे बाकी आहे;

मात्र ब्रिटनच्या लोकांचा राहणीमानाचा खर्च कमी करण्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न हे करत राहू असं ते पुढे म्हणाले .

Tags: अंतराष्ट्रीयकियर स्टार्मरराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे: हर्ष सांघवी

Next Post

आज रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या .

Related Posts

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!
अंतराष्ट्रीय

भारतीय खेळाडू सुरेश रैना याची , तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचाशी भेट!

October 17, 2026
चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले
अंतराष्ट्रीय

आशिया क्रिकेट स्पर्धा २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आणि या स्पर्धेत सुर्वणपदक पटकावले

October 3, 2026
Next Post
आज रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या .

आज रामनवमी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us