• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Sunday, October 18, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सरकारच कदाचित सुटलं आहे .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 21, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आगपाखड करताना आपले मत मुंबई येथील शिवतीर्थ मैदानावर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात मांडले,

१९ मार्चला मनसेची स्थापनेनंतरची पहिली सभा ही याच तारखेला झाली होती असं राज ठाकरे म्हणाले ,

राज ठाकरे या सभेत म्हणाले कि आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि ;

तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत .

आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं.

मात्र नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सरकारच कदाचित सुटलं आहे अश्या प्रकारचा भावना त्यांनी राज्यसरकारला धारेवर धरताना व्यक्त केल्या

२०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पाच उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले कि सरकारनेच या बद्दल कबुली दिली की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे.

हे सगळं का घडलं कारण यामागे राज्य सरकारची नियोजनशून्यता हे कारण आहे . विकास ही विचारशील प्रक्रिया आहे याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं आहे असं राज ठाकरे साहेबांचं त्यामागचं मत होत.

Tags: गुढी पाडवा मेळावामहाराष्ट्रराज ठाकरेराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

Next Post

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

Related Posts

चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित होत असून, ‘मिशन ऑलिम्पिक’ हे ध्येय समोर ठेवून साडेपाच हजार प्रेक्षक क्षमतेचे वातानुकूलित स्टेडियम, बॅडमिंटनची दहा कोर्ट्स आणि एआय आधारित धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत आहे: सुधीर मुनगंटीवार
खेळ

October 17, 2026
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे: देवेंद्र फडणवीस

October 17, 2026
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात.

अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाला ही नक्कीच मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे परंतु पुढे सुद्धा ती अधिकाधिक समृद्ध होत जाण्यासाठी; सर्वानी त्या भाषेला मह्त्व देणे आणि अधिकाधिक प्रमाणात ती दैनंदिन जिवनात उपयोगात येणे तेवढच आवश्यक आहे.

October 3, 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ
बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात आँगन का मिलन अभियान राबवले जात आहे. ‘सेवा हाच संकल्प’ या भावनेतून बोरकन्हार येथील अंगणवाडीला भेट दिली: चित्रा वाघ

October 2, 2026
समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश
बातम्या

समाजसेवक डॉ .प्रकाश आमटे आणि डॉ .मंदाकिनी आमटे यांची पहाटे पहाटे ची सायकल सफर तंदरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे असा तरुणांना संदेश

October 2, 2026
Next Post
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us